Kusum Solar Pump: परभणी कुसुम सोलर पंप यादी आली | येथे पहा आपल्या अर्जाचे स्टेटस | कुसुम सोलर पंप योजना

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Rate this post

शेतकऱ्यांना दिवसा सिंचन करणे शक्य व्हावे यासाठी सौर कृषी पंप Kusum Solar Pump उपलब्ध करून देण्यासाठी पीएम कुसुम योजना ही राज्यात मागील 4 वर्षापासून राबविण्यात येत आहे. कुसुम सोलर पंप योजनेच्या अंमलबजावणीमध्ये महाराष्ट्र राज्याने देशात आघाडी घेतली असून आज पर्यंत एकूण 71,958 सौर पंप शेतकर्‍यांच्या शेतावरती स्थापित केले आहेत.

 

Kusum Solar Pump New List

 

तर, आमच्याकडे उपलब्ध झालेल्या जिल्हयांची कुसुम सोलर पंप योजना Kusum Solar Pump पात्र यादी ही डाऊनलोड करू शकता. यासाठी आपल्याला खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करून पुढील पेज वरती आपला जिल्हा निवडावायचा आहे.

 

 

या कुसुम सोलर पंप योजना च्या यादी मध्ये ज्या शेतकरी बांधवांनी पंप साठी अर्ज केला होता त्यांच्या अर्जाचे स्टेटस हे पाहता येणार आहे. तर, या यादीतील पडताळणी पूर्ण झालेल्या सर्व शेतकर्‍यांना लवकरच सेल्फ सर्वे आणि पेमेंट चे ऑप्शन देण्यात येणार आहे.

 

Kusum Solar Pump

 

परभणी जिल्हा तालुका निहाय यादी पहा/डाऊनलोड करा

 

 

परभणी

 

सेलू

 

गंगाखेड

 

मानवत

 

पाथरि

 

सोनपेठ

 

जिंतुर

 

पालम

 

पूर्णा

 

 

अधिक वाचा :

* या जिल्ह्यात फळपीक विमा मिळण्यास सुरुवात

* विमा अग्रिम पासून हे शेतकरी राहणार वंचित?

* 15 वा हफ्ता मिळाला का? येथे पहा

* पीक विमा अग्रिम मिळाला नाही? येथे पहा

* आधार ला कोणते बँक खाते लिंक आहे हे कसे पहावे?

* राज्यातील 1021 महसूल मंडळांमध्ये दुष्काळ सदृश

* “या” जिल्ह्यातील 93 महसूल मंडळ पीक विमा अग्रिम साठी पात्र

* राज्यातील या तालुक्यांत दुष्काळ जाहीर

 

error: Content is protected !!