Battery Spray Pump : बॅटरी फवारणी पंप साठी जिल्ह्यातून एवढे अर्ज आले | सोडत कधी होणार??

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
5/5 - (2 votes)

Battery Spray Pump : शेतकरी बांधवांना 100% अनुदांनावरती बॅटरी संचलित फवारणी पंप वितरण करण्यासाठी कृषि विभागाच्या महाडीबीटी पोर्टल द्वारे ऑनलाइन पद्धतीने अर्ज स्वीकारणे सुरू आहे. यासाठी ऑनलाइन अर्ज करण्याची मुदत ही 30 जून पर्यन्त होती. परंतु बॅटरी संचलित फवारणी पंप साठी अद्याप सोडत यादी काढण्यात आली नाही. तर, फक्त बॅटरी संचलित फवारणी पंप साठी आता कृषि विभागाकडून शेतकर्‍यांना ऑनलाइन अर्ज करण्यासाठी मुदत वाढ देण्यात आली आहे.  

 

Battery Spray Pump (1)

 

सन २०२४-२५ मध्ये योजनेंतर्गत चालू खरीप हंगाम मध्ये खालील निविष्ठा १०० % अनुदानावर पुरविण्यात येणार आहेत. मागील १० दिवसापासुन अर्ज करण्याची प्रक्रिया पोर्टलवर सुरू असुन सद्यस्थितीत अर्जांची संख्या खूप कमी प्रमाणात असल्यामुळे दि. 31 ऑगस्ट २०२४ पर्यंत अर्ज करण्यास वाढीव मुदत देण्यात येत आहे. (Battery Spray Pump)

 

 

तरी, आज दिनांक 28 ऑगस्ट अखेर महाडीबीटी पोर्टल वर बॅटरी फवारणी पंप साठी 4,23,861 अर्ज दाखल करण्यात आले आहेत. परंतु, आता शेतकरी महाडीबीटी पोर्टल वर सोडत च्या प्रतीक्षेत आहेत. तर आता सोडत कधी होणार या कडे सर्व शेतकरी बांधवांचे लक्ष वेधले आहे.  (Battery Spray Pump)

 

 

तर, बॅटरी फवारणी पंप (Battery Spray Pump) साठी ऑनलाइन सोडत ही दिनांक 5 किंवा 6 सप्टेंबर रोजी निघण्याची शक्यता आहे तरी सर्व शेतकरी बांधवांनी 31 ऑगस्ट पूर्वी आपले अर्ज ऑनलाइन पद्धतीने पोर्टल वर सादर करावेत.

 

 

आपल्या जिल्ह्यातील बॅटरी पंप (Battery Spray Pump) साठी प्राप्त ऑनलाइन अर्ज खालील प्रमाणे आहेत. 

 

जिल्हाबॅटरी संचलीत फवारणी पंप अर्ज संख्या
सोयाबीनकापूसएकूण
अहमदनगर11,3542257633,930
अकोला6,471838714,858
अमरावती6,6851163518,320
बीड7,5851877826,363
भंडारा26081341
बुलडाणा13,7411489428,635
चंद्रपूर1,91470708,984
धाराशिव16,767164018,407
धुळे7821491815,700
गडचिरोली243710953
गोंदिया30076376
हिंगोली4,26548979,162
जळगाव5932010820,701
जालना4,0211762821,649
कोल्हापूर2,3743622,736
लातूर21,207151122,718
नागपूर1,61670718,687
नांदेड11,367932920,696
नंदुरबार1,2091138812,597
नाशिक9,093561014,703
पालघर451661
परभणी8,4371489823,335
पुणे5,20915846,793
रायगड22830
रत्नागिरी15621
छत्रपती संभाजीनगर1,6292709928,728
सांगली6,03710547,091
सातारा4,1363834,519
सिंधुदुर्ग201838
सोलापूर6,09210827,174
ठाणे34539
वर्धा2,7251100413,729
वाशिम5,99339609,953
यवतमाळ3,8521798221,834
एकूण166,093257768423,861

 

 

हे पण पहा :

* सोयाबीन आणि कापूस अनुदान पोर्टल सुरू | असे पहा आपले अनुदान स्टेटस

* “या” तारखेपासून शेतकर्‍यांच्या बँक खात्यात जमा होणार कापूस व सोयाबीन अनुदान

* माझी लाडकी बहीण योजना ऑनलाइन अर्ज सुरू .. 5 मिनिटांत ऑनलाइन अर्ज

* महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी पिक विमा संदर्भात अत्यंत महत्वाची सूचना

* सोयाबीन पिवळे पडतेय? मग असे करा एकात्मिक व्यवस्थापन | सोयाबीन पिवळे पडणे (क्लोरोसिस)

error: Content is protected !!