Rabi MSP 2025 : रब्बी पिकांचे हमीभाव जाहीर | हरभरा, गहू यांच्या हमीभावात वाढ
Rabi MSP 2025 : केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी 2025-26 च्या रब्बी हंगामातील पिकांच्या हमीभाव वाढीला मंजुरी दिली आहे. यामध्ये रब्बी हंगामातील हरभरा, गहू, मोहरी यांच्या हमीभावामध्ये वाढ करण्यात आलेली आहे.
केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी 2025-26 च्या रब्बी हंगामातील पिकांच्या हमीभाव वाढीला मंजुरी दिली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने हरभरा हमीभाव 210 रुपयांनी वाढवला आहे. मागील हंगामात हरभऱ्याला 5440 रुपये हमीभाव होता तो 2025-26 च्या हंगामात आता 5650 रुपये करण्यात आला आहे. (Rabi MSP 2025)
गव्हाच्या हमीभावात 150 रुपयांची वाढ केली असून 2425 रुपये जाहीर केला आहे. मोहरीच्या हमीभावात सर्वाधिक 300 रुपये तर मसूरच्या हमीभावात 275 रुपयांची वाढ केली आहे.
रब्बी पिकांचे हमीभाव खालीलप्रमाणे आहेत (Rabi MSP 2025)
* नानाजी देशमुख कृषी संजिवनी प्रकल्पाच्या दुसरा टप्प्यास दुसर्या टप्प्यातील गावांची जिल्हा निहाय यादी
* रब्बी मध्ये पण मिळणार नॅनो डीएपी, युरिया, सोलर ट्रप, फवारणी पंप 100% अनुदाना वर
* सोयाबीन, मुग आणि उडदाची हमीभावाने खरेदी सुरू
* शेतीपिकांच्या नुकसानीसाठी 997 कोटी रुपये मंजूर
* महाडीबीटी कापूस साठवणूक बॅग सोडत यादी आली | तुमची निवड झाली का?
Tags: Rabi MSP 2025, rabi_season_crop_msp_2025-26, msp_hike, crop_msp_rabi_season_2025, government_msp_for_crops, soybean, cotton, msp