Crop Loan Waiver : राज्य सरकार शेतकऱ्यांचं कर्ज माफ करणार का?

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Rate this post

Crop Loan Waiver : तेलंगणा मधील सरकारने 2 लाख रुपयां पर्यंतचे शेतकर्‍यांचे पीक कर्ज सरसकट माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्याच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी यांनी ही घोषणा केली. या निर्णयाचा 40 लाखांपेक्षा जास्त शेतकरी बांधवांना फायदा होणार आहे. तर याप्रमाणे महाराष्ट्र राज्य मध्ये देखील कर्ज माफी  करण्यात यावी असे विविध शेतकरी संघटना यांच्याकडून मागणी करण्यात येत आहे.

 

Crop Loan Waiver 

Crop Loan Waiver
Crop Loan Waiver

 

तर, महाराष्ट्र राज्यामध्ये कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि किसान सभेचे नेते अजित नवले यांनी पीक कर्जमाफीची मागणी केली आहे. तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी 01 जुलैपासून शेतकरी कर्जमुक्तीसाठी राज्यभर आंदोलन करण्याची घोषणा केली आहे. राज्य सरकारला शेतकरी कर्जमाफीवरून कोंडीत धरण्याची तयारी विरोधकांनी केली. 

 

 

तसेच आता राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन हे दिनांक 27 जूनपासून सुरू झाले आहे. या अधिवेशनात शेतकरी कर्जमाफीची pik karj mafi मागणी चर्चेचा विषय ठरू शकतो कारण विधानसभेच्या निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर आलेल्या आहेत.

 

 

 

कृषि विभागामार्फत गोदाम आणि बिजप्रक्रिया प्रकल्प उभारणी साठी अर्ज घेणे सुरू

 

Pik pera 2024 : पीक पेरा खरीप 2024 PDF डाऊनलोड करा

 

MahaDBT Lottery List : जून 2024 तुषार ठिबक निवड यादी प्रसिद्ध

 

 

error: Content is protected !!