Kusum Solar Pump Mahaurja : कुसुम सोलर पंप ऑनलाइन अर्ज सुरू 2024 | असा करा ऑनलाइन अर्ज

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
4/5 - (4 votes)

Kusum Solar Pump Mahaurja : महाऊर्जा च्या संकेतस्थळावर कुसुम सोलर पंप साठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज स्वीकारणे सुरू झाले आहे. तर, राज्यातील ज्या शेतकरी बांधवांनी अद्याप पर्यन्त कुसुम सोलर पंप योजना अंतर्गत अर्ज केला नाही ते महाऊर्जा च्या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतील.

 

Kusum Solar Pump Mahaurja

 

कुसुम सोलर पंप योजना अंतर्गत शेतकर्‍यांना 90/95% अनुदान वरती सोलार पंप हे शेतकर्‍यांना उपलब्ध करून दिले जात आहेत. त्यासाठी, शेतकर्‍यांना महाऊर्जा च्या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज करणे आवश्यक आहे. (Kusum Solar Pump Mahaurja)

 

 

महाऊर्जा च्या संकेतस्थळावर सोलर पंप साठी नवीन नोंदणी करताना फक्त रु. 6/- एवढेच शुल्क भरून आपण नोंदणी करू शकता. नोंदणी करताना तुम्हाला आता फक्त रु. 6/- चे ऑनलाइन पेमेंट करावे लागणार आहे आणि त्यानंतर आपण सोलार पंप साठी अर्ज सादर करू शकता.

 

 

आवश्यक कागदपत्रे : (Kusum Solar Pump Mahaurja)

 

1. सात बारा उतारा (विहीर/बोअरवेल नोंद असणे आवश्यक)

2. आधार

3. बँक पासबूक

4. लाभार्थी फोटो

 

 

तसेच, शेतकरी बांधवानि आपण अर्ज करत असताना केवळ महाऊर्जा च्या अधिकृत संकेतस्थळावरूनच ऑनलाइन अर्ज करावा. (Kusum Solar Pump Mahaurja). महाऊर्जा चे अधिकृत संकेतस्थळ/वेबसाइट ला भेट देण्यासाठी खालील लिंक वरती भेट द्या :

 

महाऊर्जा चे अधिकृत संकेतस्थळ : येथे भेट द्या

 

 

 

असा करा ऑनलाइन अर्ज 

 

स्टेप 1 : महाऊर्जा च्या अधिकृत साइट ला भेट द्या

 

अर्ज करण्यासाठी : येथे भेट द्या 

 

स्टेप 2 : पुढे आवश्यक माहिती भरून घ्या

 

Kusum

 

स्टेप 3 : माहिती भरल्यानंतर Proceed to Payment वरती क्लिक करून रु. 6 चे नोंदणी शुल्क भरा आणि नोंदणी पूर्ण करा.

 

स्टेप 4 : त्यानंतर मोबाइल वर आलेला OTP verify करा

 

स्टेप 5 : त्यानंतर आपल्याला आपला यूजरनेम आणि पासवर्ड हा मोबाइल वरती पाठविण्यात येईल

 

स्टेप 6 : यूजरनेम आणि पासवर्ड टाकून लॉगिन करा

 

लॉगिन करण्यासाठी : येथे भेट द्या 

 

स्टेप 7 : त्यानंतर आवश्यक माहिती भरावी आणि कागदपत्रे आपलोड करून अर्ज सादर करावा.

 

 

error: Content is protected !!