Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण तिसरा हफ्ता या दिवशी होणार जमा | या महिलांना मिळणार रु.4500/-

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
3.2/5 - (5 votes)

Ladki Bahin Yojana : महाराष्ट्र राज्यामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू झालेली आहे या योजनेचे ऑनलाइन अर्ज हे स्वीकारणे सुरू आहे. सध्या राज्यामध्ये ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ जाहीर केली आहे तर या योजनेतून राज्यातील पात्र महिलांना दरमहा 1500/- रुपये हे दिले जात आहेत. तर, हे पैसे लाभार्थी महिला यांच्या आधार शी संलग्न बँक खात्या मध्ये जमा करण्यास आज दिनांक 14 ऑगस्ट पासून सुरुवात करण्यात आली आहे.

 

Ladki Bahin Yojana 3rd Installment

 

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अंतर्गत ज्या महिलांनी अर्ज केले आहेत आणि पात्र ठरल्या आहेत अशा महिलांना या पूर्वी एकूण दोन हफ्ते हे वितरण करण्यात आले आहेत. परंतु, आता सप्टेंबर महिन्याचं हफ्ता कधी वितरण होणार या कडे सर्व महिलांचे लक्ष वेधले होते. (Ladki Bahin Yojana)

 

 

तर, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना (Ladki Bahin Yojana) मध्ये पात्र असलेल्या सर्व महिलांना तिसरा हफ्ता हा दिनांक 29 सप्टेंबर रोजी वितरित करण्यात येणार आहे. तर, दिनांक 29 सप्टेंबर रोजी रायगड येथे होणार्‍या कार्यक्रमा मध्ये हे वितरण करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे.

 

 

ज्या महिलांना अद्याप एकही हाफता मिळाला नाही अशा पात्र महिलांना जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याचे एकत्रित रु.4500/- हे या दिवशी जमा होण्याची शक्यता आहे.

 

 

तसेच, आता शासनाने कोणतेही अनुदान वितरण करत असताना त्यांच्या आधार शी संलग्न बँक खात्या मध्ये च वितरण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे ऑनलाइन अर्ज करत असताना आपण जे खाते दिले आहे ते आधार शी संलग्न असणे गरजेचे आहे. तर आता लाडकी बहीण योजना चे पैसे देखील आधार संलग्न बँक खात्या मध्ये जमा करण्यास सुरुवात झालेली आहे. (Ladki Bahin Yojana)

 

आधार ला कोणते बँक खाते लिंक आहे?  असे पहा

 

 

हे पण पहा :

 

* बॅटरी फवारणी पंप लॉटरी यादी पहा … तुमची निवड झाली का?

* मागेल त्याला सौर कृषी पंप योजना सुरू

* महामेष योजना ऑनलाइन अर्ज सुरू

* अनुदान यादीत नाव नाही परंतु सात बारा वर नोंद आहे

* पिकाचे नुकसान झाले असल्यास कंपनीकडे अशी नोंदवा तक्रार…

* सोयाबीन आणि कापूस अनुदान पोर्टल सुरू | असे पहा आपले अनुदान स्टेटस

* “या” तारखेपासून शेतकर्‍यांच्या बँक खात्यात जमा होणार कापूस व सोयाबीन अनुदान

* माझी लाडकी बहीण योजना ऑनलाइन अर्ज सुरू .. 5 मिनिटांत ऑनलाइन अर्ज

error: Content is protected !!