Ladki Bahin Yojana : जानेवारी महिन्याचा हफ्ता वितरण आज पासून सुरू … तुम्हाला मिळाले का पैसे?
Ladki Bahin Yojana Update : महाराष्ट्र राज्यामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आलेली आहे या योजनेचे ऑनलाइन अर्ज स्वीकारण्यात आले होते. या योजनेतून राज्यातील पात्र महिलांना दरमहा 1500/- रुपये हे दिले जात आहेत. तर, हे पैसे लाभार्थी महिला यांच्या आधार शी संलग्न बँक खात्या मध्ये जमा येत आहेत.
तर, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ची महत्वाची अपडेट समोर येत आहे आणि ती म्हणजे लाडक्या बहिणींना जानेवारी 2025 महिन्याचं 1500 /- रूपयांचा हफ्ता वितरण हे आज पासून सुरू करण्यात आले आहे. (Ladki Bahin Yojana Update). तर, आज दिनांक 24 जानेवारी रोजी बर्याच लाडक्या बहिणींना जानेवारी महिन्याचं हफ्ता मिळालेला आहे.
तर, सर्व लाडकी बहीण यांना आज हे 1500 रुपये खात्यामध्ये वितरित केले जाणार आहेत तरी सर्वांनी आपले बँक खाते तपासून घ्यावे कारण आज पासून वितरण सुरू करण्यात आले आहे. (Ladki Bahin Yojana Update)
अशाच नवीन अपटेड मिळविण्याकरिता ग्रुप ला जॉइन व्हा
* महाडीबीटी वर अर्ज करण्याचे आवाहन | लवकरच “या” घटकांची सोडत होणार
* एक रुपयात पीक विमा बंद होणार? समितीची राज्य सरकारला शिफारस
* महाडीबीटी योजना बंद? आता अजित पोर्टल वर शेतकरी योजनांचा लाभ…
* ई पीक पाहणी करायची लक्षात राहिली नाही…. मग आता “हा” आहे शेवटचा पर्याय?
* लाडकी बहीण योजना जानेवारी महिन्याचा हफ्ता मिळणार “या” दिवशी?
* आता “हे” केले तरच मिळणार सरकारी योजनांचे अनुदान …
* महावितरण ची लकी डिजिटल ग्राहक योजना… जाणून घ्या सविस्तर माहिती
* आता दुकानात राशन आले की मिळणार माहिती
Tags : Ladki Bahin Yojana Update, majhi ladki bahin yojana, mukhyamantri ladki bahin yojana, mazi ladki bahin yojana,