Seed Subsidy : महाडीबीटी अनुदानित हरभरा बियाणे साठी मिळणार एवढे अनुदान | हे शेतकरी पात्र?
Seed Subsidy : महाडीबीटी शेतकरी योजना पोर्टल (mahadbt farmer portal) द्वारे रब्बी हंगाम 2024 करिता कृषी विभागामार्फत महाडीबीटी पोर्टल वर रब्बी पिकांचे अनुदानित बियाणे वितरण साठी ऑनलाइन अर्ज मागविले होते. यामध्ये हरभरा, गहू, ज्वारी, जवस इत्यादि पिकांच्या अनुदानित बियाणे करिता ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले होते.
महाडीबीटी पोर्टल वर प्राप्त अर्जा मधून तालुका लक्षांक नुसार पात्र लाभार्थ्यांच्या याद्या ह्या तालुका स्तरावरती प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. यामध्ये जे शेतकरी अनुदानित बियाणे करिता पात्र ठरले आहेत त्यांना कृषि विभागा कडून अनुदानित बियाणे परमीट/कूपन देण्यात येणार आहे. त्यानंतर हे कूपन घेऊन शेतकरी कृषि केंद्र वरुन अनुदानित बियाणे खरेदी करू शकतील.
तर, आता या ठिकाणी आपण कृषि विभागा कडून मिळालेल्या माहिती नुसार हरभरा या पिकासाठी किती अनुदान मिळणार आहे हे पाहू. Seed Subsidy
खालील चार्ट मध्ये आपण महाबीज कडून देण्यात येणार्या अनुदानित बियाण्याची पॅकिंग, अनुदान रक्कम माहिती पाहू शकता.
तर, वरील अनुदान रक्कम ही विभाग निहाय व बियाणे पॅकिंग साइज नुसार बदलू शकते. परंतु, आपण अधिक माहिती साठी आपल्या तालुक्यातील महाबीज कार्यालय किंवा कृषि कार्यालय येथे संपर्क करावा. Seed Subsidy
कृषि विद्यापीठाचे नवीन हरभरा वाण विक्रीस उपलब्ध | परभणी चना-16
Tags : mahadbt_farmer_schemes, mahadbt_seed_subsidy, mahadbt_farmer_seed, mahabeej_seed_rate, mahadbt_agri_schemes, maharashtra.gov_schemes, agricultural_schemes, soyabin_kapus_anudan, Mahadbtfarmer, mahadbt portal, mahadbt login, mahadbt lottery list,mahadbt scheme, mahadbt seed lottery, mahadbt yojana, महाडीबीटी शेतकरी योजना, महाडीबीटी पोर्टल, महाडीबीटी शेतकरी योजना 2024, महाडीबीटी लॉटरी यादी, महाडीबीटी फार्मर, MahaDBT Seed Subsidy
* महाडीबीटी वर किसान ड्रोन साठी अर्ज सुरू | मिळणार एवढे अनुदान?
* नानाजी देशमुख कृषी संजिवनी प्रकल्पाच्या दुसरा टप्प्यास दुसर्या टप्प्यातील गावांची जिल्हा निहाय यादी
* रब्बी मध्ये पण मिळणार नॅनो डीएपी, युरिया, सोलर ट्रप, फवारणी पंप 100% अनुदाना वर
* सोयाबीन, मुग आणि उडदाची हमीभावाने खरेदी सुरू
* शेतीपिकांच्या नुकसानीसाठी 997 कोटी रुपये मंजूर
* महाडीबीटी कापूस साठवणूक बॅग सोडत यादी आली | तुमची निवड झाली का?