Nafed soyabin kharedi : नाफेड सोयाबीन खरेदी साठी मुदत वाढ?
Nafed soyabin kharedi : राज्यामध्ये सोयाबीन खरेदी ही 15 ऑक्टोबरपासून सुरु झाली आहे. ही खरेदी ‘नाफेड’ आणि ‘एनसीसीएफ’च्या 562 खरेदी केंद्रांवर खरेदी सुरू करण्यात आली आहे. दिनांक 06 जानेवारीपर्यंत सोयाबीन खेरदीसाठी नोंदणी सुरु होती. अंतिम तारखेपर्यंत 27% शेतकर्यांची च खरेदी झाली आहे त्यामुळे मुदत वाढ देण्यात मागणी करण्यात आली होती. त्यामुळे 31 जानेवारी पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. (Nafed soyabin kharedi)
परंतु, तीन दिवस शिल्लक असताना बरेच शेतकरी हे सोयाबीन खरेदी च्या प्रतीक्षेत आहेत त्यामुळे राज्यातील सोयाबीन खरेदीला मुदत वाढ मिळावी अशी मागणी शेतकर्यांनी केली होती. त्यानंतर राज्यातील सोयाबीन खरेदीला मुदत वाढ मिळावी करिता प्रस्ताव केंद्रीय कृषी मंत्रालयाला पाठवण्यात आला, असल्याची माहिती राज्याचे पणनमंत्री मा जयकुमार रावल यांनी दिली होती. (Nafed soyabin kharedi)
तर, हमीभावाने सोयाबीन खरेदीची मुदत शुक्रवारी संपणार आहे परंतु जिल्ह्यांत अनेक शेतकऱ्यांच्या सोयाबीनची खरेदी राहिल्याने सोयाबीन खरेदीला मुदतवाढ देण्याची मागणी शेतकरी वर्गातून करण्यात आली होती. त्यानुसार शासनाने 06 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ दिल्याची माहिती बुधवारी आमदार पवार यांनी माध्यमांशी दिली आहे.
* राज्यात नमो ड्रोन दीदी योजना राबविण्यास मान्यता
* महाडीबीटी वर अर्ज करण्याचे आवाहन | लवकरच “या” घटकांची सोडत होणार
* महाडीबीटी वर मिळवा टोकन यंत्र साठी रु.10,000/- पर्यंत अनुदान | असा करा अर्ज
* महाडीबीटी वर पीव्हीसी/एचडीपीइ पाइप साठी रु.15000/- अनुदान | असा करा अर्ज?
* महाडीबीटी वर बीज प्रक्रिया ड्रम साठी रु.10000/- अनुदान | असा करा अर्ज?
* महाडीबीटी वर तेलघाणा/मिनी ऑइल मिल साठी रु.1,80,000/- अनुदान | असा करा अर्ज?
* एक रुपयात पीक विमा बंद होणार? समितीची राज्य सरकारला शिफारस
* महाडीबीटी योजना बंद? आता अजित पोर्टल वर शेतकरी योजनांचा लाभ…
* ई पीक पाहणी करायची लक्षात राहिली नाही…. मग आता “हा” आहे शेवटचा पर्याय?
* लाडकी बहीण योजना जानेवारी महिन्याचा हफ्ता मिळणार “या” दिवशी?
* आता “हे” केले तरच मिळणार सरकारी योजनांचे अनुदान …
* महावितरण ची लकी डिजिटल ग्राहक योजना… जाणून घ्या सविस्तर माहिती
* आता दुकानात राशन आले की मिळणार माहिती