Pik Vima : शेतकर्‍यांनो पीक विमा भरताना नावात बदल आहे | घाबरू नका …बिनधास्त भरून टाका | कृषि आयूक्तालय Name change on aadhar saatbara

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Rate this post

Pik Vima : खरीप हंगाम 2024 साठी पीक विमा अर्ज घेणे ऑनलाइन पद्धतीने सुरू आहे. परंतु, यावर्षी आधार, बँक पासबूक आणि 7/12 वरील नाव हे सारखे असले पाहिजे तरच पीक विमा (Pik Vima) भरता येणार असा संदेश मागील काही दिवसांपासून समाजमध्यमा वरती फिरत आहे. त्यामुळे राज्यातील शेतकरी बांधव हे गोंधळून गेले होते.

 

Pik_Vima
Pik_Vima

 

दरम्यान, आता शेतकर्‍यांनी घाबरून जाण्याची आवश्यकता नसून पीक विमा (Pik Vima) योजनेत सहभागी व्हावे असे आवाहन कृषि संचालक, कृषि आयुक्तालय यांच्याद्वारे करण्यात आले आहे.

 

 

आधार आणि बँक पासबूक मध्ये जवळपास नावे सारखीच असतात परंतु 7/12 वरील नावात किरकोळ बदल असतो. असे असले तरी शेतकरी बांधवांनी पीक विमा भरून घ्यावा त्यास कोणतीही अडचण येणार नाही. नावामध्ये थोडासा बदल हरकत नाही परंतु पूर्ण नाव आणि आडनाव वेगळे असल्यास चालणार नाही. नावामध्ये असलेला बदल विमा कंपनी मार्फत तपासला जाऊन त्या अंती अर्ज स्वीकृती बाबत कार्यवाही केली जाईल.

 

 

तर, शेतकरी बांधवांनी गोंधळून न जाता नावात थोडाफार किरकोळ बदल असेल तरी पीक विमा अर्ज भरून घ्यावा. त्याविषयी कोणीही गोंधळून जाऊ नये असे आवाहन कृषि संचालक यांनी केले आहे.

 

 

pik_vima_name_change

 

#crop_insurance, pik_vima, pmfby,

 

हे पण पहा :

 

* माझी लाडकी बहीण योजना ऑनलाइन अर्ज सुरू .. 5 मिनिटांत ऑनलाइन अर्ज

* महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी पिक विमा संदर्भात अत्यंत महत्वाची सूचना

* सोयाबीन पिवळे पडतेय? मग असे करा एकात्मिक व्यवस्थापन | सोयाबीन पिवळे पडणे (क्लोरोसिस)

* शेतकर्‍यांनो सावध रहा | फसव्या पीएम किसान अ‍ॅप्लिकेशन पासून सावध रहा अन्यथा तुमचे पण बँक खाते होणार रिकामे

* कृषि विभागामार्फत गोदाम आणि बिजप्रक्रिया प्रकल्प उभारणी साठी अर्ज घेणे सुरू | किती असेल अनुदान रक्कम?

* पीक पेरा खरीप 2024 PDF डाऊनलोड करा | पीक पेरा स्वयंघोषणा पत्र pdf | Pik pera form pdf format

* महाडीबीटी तुषार, ठिबक लॉटरी यादी डाऊनलोड करा | जून 2024 सोडत यादी

error: Content is protected !!