PM Kisan 19th Installment : “या” दिवशी मिळणार पीएम किसान योजनेचा 19 वा हफ्ता | PM Kisan Yojana
PM Kisan 19th Installment : देशभरात केंद्र सरकार कडून पीएम किसान सन्मान निधी ही योजना (PM Kisan Status) राबविल्या जात आहे. या पीएम किसान सन्मान निधी योजने अंतर्गत देशातील शेतकरी कुटुंबाला वर्षाला रु. 6000/- इतकी आर्थिक मदत देण्यात येत आहे आणि ही मदत दर 4 महिन्यांच्या अंतरानं म्हणजे रु. 2000 च हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येत आहे.
केंद्र सरकारकडून सर्व पात्र लाभार्थ्यांना पीएम किसान योजनेचा 18 वा हफ्ता वितरित करण्यात आला आहे आणि आता पीएम किसान योजनेचा 19 वा हफ्ता हा 24 फेब्रुवारी 2025 रोजी वितरित होणार असल्याचे केंद्रीय कृषि मंत्री यांनी बिहार मधील कार्यक्रम मध्ये संगितले आहे . (PM Kisan 19th Installment)
पीएम किसान 19 वा हफ्ता 2025 (PM Kisan 19th Installment)
योजनेचे नाव : पीएम किसान सन्मान निधी योजना
योजनेचे लाभ : ₹2000/- हे 3 हप्त्यांमध्ये वितरित केले जातात (₹6000/- वार्षिक सहाय्य)
योजना सुरू होण्याची तारीख : 1 फेब्रुवारी 2019
योजनेचे एकूण लाभार्थी : 09 कोटींहून अधिक शेतकरी
पीएम किसान 19 वा हफ्ता तारीख : 24 फेब्रुवारी 2025
अधिकृत वेबसाइट : येथे क्लिक करा
लाभार्थी यादी : येथे पहा
पीएम किसान 18 वा हफ्ता स्टेटस : येथे चेक करा
अशाच नवीन अपटेड मिळविण्याकरिता ग्रुप ला जॉइन व्हा
* महाडीबीटी वर अर्ज करण्याचे आवाहन | लवकरच “या” घटकांची सोडत होणार
* महाडीबीटी वर मिळवा टोकन यंत्र साठी रु.10,000/- पर्यंत अनुदान | असा करा अर्ज
* महाडीबीटी वर पीव्हीसी/एचडीपीइ पाइप साठी रु.15000/- अनुदान | असा करा अर्ज?
* महाडीबीटी वर बीज प्रक्रिया ड्रम साठी रु.10000/- अनुदान | असा करा अर्ज?
* महाडीबीटी वर तेलघाणा/मिनी ऑइल मिल साठी रु.1,80,000/- अनुदान | असा करा अर्ज?
* एक रुपयात पीक विमा बंद होणार? समितीची राज्य सरकारला शिफारस
* महाडीबीटी योजना बंद? आता अजित पोर्टल वर शेतकरी योजनांचा लाभ…
* ई पीक पाहणी करायची लक्षात राहिली नाही…. मग आता “हा” आहे शेवटचा पर्याय?
* लाडकी बहीण योजना जानेवारी महिन्याचा हफ्ता मिळणार “या” दिवशी?
* आता “हे” केले तरच मिळणार सरकारी योजनांचे अनुदान …
* महावितरण ची लकी डिजिटल ग्राहक योजना… जाणून घ्या सविस्तर माहिती
* आता दुकानात राशन आले की मिळणार माहिती
Tags: PM Kisan 19th Installment, pmkisanyojana, pmkisanscheme, pmyojana, pmkisan, pm kisan hafta, pm kisan yojana online,