PM Kisan Status : “या” दिवशी मिळणार 15 वा हफ्ता?? | फक्त हेच शेतकरी असतील पात्र | 15th Installment Date

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Rate this post

देशभरात केंद्र सरकार कडून पीएम किसान सन्मान निधी ही योजना (PM Kisan Status) राबविल्या जात आहे. या पीएम किसान सन्मान निधी योजने अंतर्गत देशातील शेतकरी कुटुंबाला वर्षाला रु. 6000/- इतकी आर्थिक मदत देण्यात येत आहे आणि ही मदत दर 4 महिन्यांच्या अंतरानं म्हणजे रु. 2000 च हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येत आहे.

 

Pm Kisan status 15th Installment

 

परंतु, या योजनेअंतर्गत काही शेतकर्‍यांची काही बाबींची पूर्तता करण्याचे राहिले असून त्यामुळे त्यांना लाभ मिळत नाहीयेत. तर, यामध्ये भूमी अभिलेख नोंदी अद्ययावत करणे (Land Seeding), PM Kisan Status e KYC आणि बँक खाते आधार संलग्न करणे या काही त्रुटि असल्यामुळे राज्यातील बर्‍याच शेतकर्‍यांना या योजनेचा लाभ मिळत नाहीये. तर, संबंधित शेतकरी यांनी आपली त्रुटि पूर्तता पूर्ण करून घ्यावी अन्यथा आपले नाव हे या योजनेतून वगळण्यात येणार आहे आणि त्यामुळे आपण या योजनेच्या रु. 6000 आणि राज्य शासनाच्या रु. 6000 एकूण रु. 12000/- पासून वंचित राहणार आहेत. 

 

 

ज्या शेतकर्‍यांचे खालील तीन बाबींचे स्टेटस पूर्ण असेल त्याच शेतकर्‍यांना हा हफ्ता मिळणार आहे:

 

  1. e-KYC
  2. Aadhar Bank Account Seeding/आधार बँक खाते संलग्न
  3. Land Seeding / भूमी अभिलेख नोंद अद्ययावत

 

 

तर, या शेतकरी बांधवाना आता दिनांक 15 नोव्हेंबर 2023 रोजी पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 15 व्या हफ्त्याचे शेतकर्‍यांच्या खात्यामध्ये वितरण करण्यात येणार आहे. तर, सर्व पात्र शेतकर्‍यांना या दिवशी रु.2000/- हे त्यांच्या खात्यामध्ये वितरण करण्यात येणार आहेत.

 

 

तर, हा हफ्ता सर्व ekyc केलेल्या, आधार बँक खाते संलग्न असलेल्या आणि जमीन पडताळणी झालेल्या सर्व शेतकर्‍यांच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहे.

 

 

आपले पी एम किसान चे स्टेटस चेक करा? (PM Kisan Status)

 

खाली दिलेल्या लिंक वर जाऊन आपला नोंदणी क्रमांक टाकावा आणि Get Data वरती क्लिक करावे त्यानंतर आपल्याला स्टेटस दाखविले जाईल यामध्ये तुमचे ekyc, आधार बँक खाते लिंक असले बाबत तसेच जमीन पडताळणी बाबतचे स्टेटस दाखविले जाईल. आणि जर यामध्ये काही त्रुटि असेल ती तुम्हाला पूर्ण करावी लागेल अन्यथा आपल्याला लाभ मिळणार नाही. (PM Kisan Status)

 

पी एम किसान चे स्टेटस चेक करा

 

 

अशी करा पी एम किसान ekyc 

 

अधिक वाचा :

* महत्वाची सूचना … कुसुम सोलर पंप योजना 2023-24

* कुसुम सोलर पंप 2023 पात्रता यादी पहा

* नमो शेतकरी महासन्मान निधि योजना संकेतस्थळ

* रब्बी पीक पेरा डाऊनलोड करा

* महाडीबीटी 01 नोव्हंबर सोडत यादी पहा

* “या” तीन जिल्ह्यांचा अग्रीम भरपाईचा मार्ग मोकळा

error: Content is protected !!