Vidhansabha 2024 Live Counting : या ठिकाणी पहा लाइव्ह काऊंटींग ….विधानसभा 2024

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
5/5 - (1 vote)

Vidhansabha 2024 Live Counting : महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुका बुधवार दिनांक 20 नोव्हेंबर रोजी एकाच टप्प्यात सर्व 288 मतदारसंघात पार पडल्या आहेत. 20 नोव्हेंबर रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ६ या वेळेत मतदान झाले. तर, या विधानसभा निवडणुकांचे निकाल हे दिनांक शनिवार २३ नोव्हेंबर रोजी जाहीर करण्यात येणार आहेत. तर, मतमोजणी ही सकाळी ८ वाजल्यापासून सुरू होणार असल्याचे निवडणूक आयोगाने जाहीर केले. (Election Results 2024 Live)

 

 

 

तर, महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचे निकाल हे 23 नोव्हेंबर रोजी लागणार असून यासाठी मतमोजणी ही 23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजता सुरू होणार आहे. तर आपण निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर आपल्या मतदार संघातील मतमोजणी ही लाइव्ह पाहू शकता.  

 

Election Results 2024 Live

 

महाराष्ट्र विधानसभा 2024 निवडणूक मतमोजणी लाइव्ह पाहण्यासाठी आपण खालील लिंक वरती भेट द्यावी. 

 

vidhansabha election results 2024
vidhansabha election results 2024

 

 

महाराष्ट्र विधानसभा 2024 : पहा लाइव्ह काऊंटींग

 

 

 

Vidhansabha 2024 Live Counting

 

Tags : maharashtra vidhansabha nikal, vidhansabha result 2024, vidhansabha election results 2024, Vidhansabha 2024 Live Counting, 

 

 

Magel Tyala Saur Krushi Pump Yojana Mtskpy New

 

magel_tyala_solar_pump, crop_insurance_for_farmers_maharashtra, rabi_crop_insurance, pm_kusum_yojana, namo_yojana, agricultural_insurance, Lic_insurance,

 

हे पण पहा :

 

* आपल्या गावाची मतदार यादी पहा…PDF डाऊनलोड करा | विधानसभा 2024

* 34 जिल्हयांची लाभार्थी यादी डाऊनलोड करा | पीएम कुसुम सौर पंप योजना

* तुम्हाला पण आला आहे का हा ऑप्शन? लाडकी बहीण योजना अपडेट

* मागेल त्याला सौर कृषी पंप पेमेंट ऑप्शन आले, पेमेंट करावे का?

* महाडीबीटी तुषार संच साठी अर्ज सुरू | मिळणार 80% अनुदान

* रब्बी हंगाम पीक विमा अर्ज भरण्यास सुरुवात | “ही” आहेत आवश्यक कागदपत्रे

* खरीप हंगाम 2024 – “या” जिल्हयांची सुधारित पैसेवारी जाहीर

error: Content is protected !!