Voter Slip : 10 सेकंद मध्ये मोबाइल वर मिळवा आपली बूथ स्लिप … फक्त एक असा मेसेज पाठवा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
4.7/5 - (3 votes)

Voter Slip : महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकांची घोषणा केंद्रीय निवडणूक आयोगानं केली आहे.तर पुढील 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे, तर 23 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे.

 

 

परंतु मतदान करण्यासाठी जाण्या अगोदर आपले नाव मतदार यादीत असणे आवश्यक आहे. तसेच, आपला पार्ट नंबर आणि यादीतील अनुक्रमांक देखील माहिती असणे आवश्यक आहे.  तर,  हे सर्व आपण निवडणूक आयोगाला एक मेसेज पाठवून आपल्या मोबाइल वर ही माहिती घेऊ शकतो, तर ही माहिती कशी मिळवायची हे या ठिकाणी जाणून घेणार आहोत. (Voter Slip)

 

 

अशी मिळवा बूथ/वोटर स्लिप? Voter Slip

 

प्रथम आपण आपल्या मोबाइल वरुन 1950 या क्रमांक वरती खालील प्रमाणे मेसेज पाठवायचा आहे.

ECI <space> (तुमचा मतदार आयडी क्रमांक)

 

उदाहरण : ECI XYZ256532

वरील मेसेज 1950 या क्रमांक वर पाठवला की तुम्हाला 10 सेकंदात तुमची बूथ स्लिप मिळेल त्यामध्ये तुमचे संपूर्ण नाव, पार्ट नंबर, सिरियल नंबर ही माहिती प्राप्त होईल.

 

 

Pm kusum Beneficiary List
PM Kusum Beneficiary List

 

 

Tags: voter_slip, e-epic_download, voter_card_download, voter_list_2024, vidhansabha_maharashtra_2024, download_epic_card_pdf_online,

 

हे पण पहा :

 

* आपल्या गावाची मतदार यादी पहा…PDF डाऊनलोड करा | विधानसभा 2024

* 34 जिल्हयांची लाभार्थी यादी डाऊनलोड करा | पीएम कुसुम सौर पंप योजना

* तुम्हाला पण आला आहे का हा ऑप्शन? लाडकी बहीण योजना अपडेट

* मागेल त्याला सौर कृषी पंप पेमेंट ऑप्शन आले, पेमेंट करावे का?

* महाडीबीटी तुषार संच साठी अर्ज सुरू | मिळणार 80% अनुदान

* रब्बी हंगाम पीक विमा अर्ज भरण्यास सुरुवात | “ही” आहेत आवश्यक कागदपत्रे

* खरीप हंगाम 2024 – “या” जिल्हयांची सुधारित पैसेवारी जाहीर

 

error: Content is protected !!