CIBIL Score : सीबील स्कोअर काय असतो भाऊ ? | बँक कर्ज देताना सीबील का पाहते?

सीबिलची सक्ती करून शेतकऱ्यांना पीक कर्ज नाकरणाऱ्या बँकांवर एफआयआर दाखल करू, अशी तंबी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी (ता.२५) राजस्तरीय बँकर्स समिती आणि आरबीआयच्या बैठकीत दिली.

शेतकऱ्यांना शेतीकामांसाठी पीक कर्जाची गरज असते तर, शेतकर्‍यांनी बँकेकडे कर्ज मागितल्यास बँक कर्ज देताना सिबीलची अट घालते आणि कर्ज देण्यास टाळाटाळ करतात. तर, आता सीबिलची सक्ती करून शेतकऱ्यांना पीक कर्ज नाकरणाऱ्या बँकांवर एफआयआर दाखल करू, असा इशारा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बँकाना दिला आहे.