ज्या शेतकरी बांधवांनी कुसुम सोलर पंप साठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर केले होते त्यांनी महाऊर्जा विभागाच्या अधिकृत साइट वर आपला नोंदणी क्रमांक टाकून लॉगिन करून आपल्या अर्जाचे स्टेटस पाहू शकता म्हणजे त्या ठिकाणी आपण आपला अर्ज त्रुटि मध्ये आला आहे की नाही हे पाहता येईल.

तसेच, आता शेतकरी हे महावितरण च्या संकेतस्थळावर देखील आपल्या कुसुम सोलर पंप चे स्टेटस पाहू शकतील यासाठी आपल्याला खालील स्टेप्स फॉलो करावयाच्या आहेत.