Zendu bajar bhav : झेंडूला मागणी वाढली | हा मिळत आहे दर?

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
5/5 - (1 vote)

Zendu bajar bhav : दिवाळी निमित्त राज्यामध्ये फुलांची मोठी उलाढाल होत आहे. यात आज लक्ष्मीपूजना निमित्ताने झेंडूंच्या फुलांची मागणी ही अधिक वाढली आहे. दिवाळी निमित्ता झेंडू सोबत शेवंती फुलांची देखील मागणी वाढलेली आहे. तर, आपण या ठिकाणी आज रोजी बाजारात काय भाव मिळत आहे या बद्दल माहिती घेऊयात.

 

Zendu Bajar Bhav झेंडू बाजार भाव

 

 

राज्यात दिवाळीनिमित्त लक्ष्मीपूजन व वाहनांच्या पूजेसाठी झेंडू, शेवंती, गुलाब या  फुलांची मागणी वाढली दिसून येत आहे. झेंडू फुलांच्या दुकानांनी बाजारपेठा ह्या सजल्या गेल्या आहेत. तसेच शेतात लागवड केलेले झेंडू , शेवंती , गुलाब फुले ही विक्री करण्यासाठी शेतकरी बांधव थेट बाजारात दाखल झालेले दिसून येत आहेत. (Zendu bajar bhav)

 

तर, आपण या ठिकाणी राज्यातील काही बाजार मध्ये मिळणारे फुलांचे सरासरी बाजार भाव पाहणार आहोत. (Zendu bajar bhav)

 

झेंडू : 80-100 प्रती/किलो

शेवंती : 150-200 प्रती/किलो

गुलाब : 150-200 प्रती/किलो

बटन गुलाब : 300-350 प्रती/किलो

 

आपण या ठिकाणी राज्यातील काही बाजार समिति मध्ये मिळणारे फुलांचे बाजार भाव पाहणार आहोत.

 

शेवंती बाजार भाव 

 

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
पुणेनग343150250200
पुणेक्विंटल124100002000015000
पुणेनं. १क्विंटल9100002000015000

 

 

झेंडू बाजार भाव (Zendu bajar bhav)

 

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
छत्रपती संभाजीनगरक्विंटल1440300050004000
राहूरीक्विंटल13600070006500
भुसावळलोकलक्विंटल18700080007500

 

 

गुलाब बाजार भाव 

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
पुणेक्विंटल9150002500020000
पुणेलोकलनग6842204030
पुणेनं. १नग4325100150125

 

 

 

Tags: Crop_Damage_Compensation, crop_damage_compensation_ekyc, crop_insurance_claim_compensation, crop_damage, excess_rainfall_damage, ndrf, maharashtra_gov_compensation, crop_subsidy, Zendu_bajar_bhav, shevanti_bajar_bhav, 

 

माहे जुलै ते सप्टेंबर 2024 अतिवृष्टी मदत वाटप सुरू | ई-केवायसी केली का?

 

 

हे पण पहा :

 

* रब्बी पीक पेरा स्वयंघोषणा पत्र pdf डाऊनलोड करा

* महाडीबीटी वर किसान ड्रोन साठी अर्ज सुरू | मिळणार एवढे अनुदान?

* रब्बी पिकांचे हमीभाव जाहीर

* नानाजी देशमुख कृषी संजिवनी प्रकल्पाच्या दुसरा टप्प्यास दुसर्‍या टप्प्यातील गावांची जिल्हा निहाय यादी

* रब्बी मध्ये पण मिळणार नॅनो डीएपी, युरिया, सोलर ट्रप, फवारणी पंप 100% अनुदाना वर

* सोयाबीन, मुग आणि उडदाची हमीभावाने खरेदी सुरू

 

WhatsApp चॅनल जॉइन व्हा
error: Content is protected !!