E peek pahani 2024 : ई-पीक पाहणी केली का? या तारखे पर्यन्त करता येणार पीक पाहणी नोंद

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
3.7/5 - (3 votes)

E peek pahani 2024 : शेतातील पिकांची सातबारा वरती नोंद करण्याकरिता राज्यात ई-पीक पाहणी उपक्रम राबविण्यात येणार आहे. या उपक्रमा मधून राज्यातील शेतकरी हे आपल्या शेतातील पिकांची सातबारा वरती नोंद करू शकणार आहेत.

 

 

राज्यामध्ये ई-पीक पाहणी उपक्रम हा दिनांक 1 ऑगस्ट ते 15 सप्टेंबर या कालावधी मध्ये राबविण्यात येत आहे. तर, शेतकरी हे दिनांक 01 ऑगस्ट पासून आपल्या पिकांची सातबारा वरती नोंद करू शकणार आहेत. यासाठी त्यांना नवीन अद्ययावत ई-पीक पाहणी (E peek pahani 2024) अॅप्लिकेशन डाऊनलोड करावे लागणार आहे.

 

E Peek Pahani 2024 Last Date

 

ई-पीक पाहणी ही शासनाचे अतिवृष्टी अनुदान, पीक विमा, पीक कर्ज, यासाठी अत्यंत महत्वाचे आहे. त्यासाठी ई-पीक पाहणी करणे आवश्यक आहे.

 

ई-पीक पाहणी मुदत? E peek pahani 2024

 

राज्यामध्ये खरीप हंगाम 2024 करिता ई-पीक पाहणी ही दिनांक 01 ऑगस्ट 2024 पासून सुरू झाले आहे. तर शेतकरी हे 01 ऑगस्ट पासून ते 15 सप्टेंबर पर्यन्त पीक पाहणी करू शकतील.

 

 

कोठे करायची ई-पीक पाहणी नोंद?

 

प्रथम आपल्याला अद्ययावत ई-पीक पाहणी अॅप्लिकेशन हे मोबाइल वरती डाऊनलोड करावे लागणार आहे. त्यानंतर त्यामध्ये नाव, गाव, गट क्रमांक, अशी माहिती टाकून शेतातील पिकांचे फोटो अपलोड करावे लागणार आहे.

 

 

अद्ययावत अॅप्लिकेशन डाऊनलोड करा?

 

दिनांक 01 ऑगस्ट पासून नवीन ई-पीक पाहणी अॅप्लिकेशन हे गूगल प्ले स्टोर वरती उपलब्ध करून देण्यात आली आहे. ते अॅप्लिकेशन डाऊनलोड करून आपण ई-पीक पाहणी करू शकता.

 

 

अॅप्लिकेशन : डाऊनलोड करा

 

 

हे पण पहा :

* पिकाचे नुकसान झाले असल्यास कंपनीकडे अशी नोंदवा तक्रार…

* सोयाबीन आणि कापूस अनुदान पोर्टल सुरू | असे पहा आपले अनुदान स्टेटस

* “या” तारखेपासून शेतकर्‍यांच्या बँक खात्यात जमा होणार कापूस व सोयाबीन अनुदान

* माझी लाडकी बहीण योजना ऑनलाइन अर्ज सुरू .. 5 मिनिटांत ऑनलाइन अर्ज

* महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी पिक विमा संदर्भात अत्यंत महत्वाची सूचना

* सोयाबीन पिवळे पडतेय? मग असे करा एकात्मिक व्यवस्थापन | सोयाबीन पिवळे पडणे (क्लोरोसिस)

error: Content is protected !!