About Us

नमस्कार मित्रांनो,

        मी एक कृषि पदवीधर, आम्ही एक टीम आहोत ज्यामध्ये काही सदस्य हे कृषि विभागातील krishivibhag कर्मचारी आहोत. आम्ही ५-६ विद्यार्थी कृषी विषयक योजना, सरकारी योजना, कृषि योजना, महाडीबीटी शेतकरी योजना, चालू घडामोडी , महाडीबीटी शेतकरी योजना, दैनिक बाजारभावकृषी भरती प्रक्रिया याविषयी माहिती संकलन करून आपल्या महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थी  आणि  शेतकरी बांधवांपर्यंत पोहचविण्याचे काम आम्ही करत असतो.

    तर आम्ही अगोदर हे काम आमच्या YouTube  चॅनेल Agroneer/krishivibhag  च्या माध्यमातून देत आलो आहोत तर त्यासोबतच आम्ही ठरवले कि आपण एक ब्लॉग तयार करून हीच माहिती आपल्या कृषी मित्र, शेतकरी बांधव, कृषी विद्यार्थी यांच्यापर्यंत द्यावी तर या उद्देशाने आम्ही हा प्रयोग सुरु केला आहे आणि आम्हाला खात्री आहे कि आपण आम्हाला यासाठी नक्कीच प्रतिसाद द्याल.

    तर मित्रांनो आमची टीम हि आपणास या ब्लॉग वरती कृषि सल्लाकृषि योजनाबातम्या ,सरकारी योजना, कृषि योजना, महाडीबीटी शेतकरी योजना कृषि च्या विद्यार्थ्यांसाठी कृषि विभागातील भरती जाहिराती, तसेच शेतकरी बांधवांकरिता शेतमालाचे  दैनिक बाजारभाव हि सर्व माहिती ह्या एकाच ठिकाणी ब्लॉग वरती उपलब्ध करून देणार आहोत.

तर मित्रांनो आम्ही म्हणजे आमची टीम व यामधील सदस्य हे कृषि विभागामध्ये अधिकारी, कर्मचारी या पदांवरती कार्यरत असून आम्ही सर्वोतपरी आपणास माहिती देण्याचे प्रयत्न करू.

धन्यवाद!

error: Content is protected !!