Skip to content
Krushi Vibhag Krishi Vibhag Maharashtra Logo
  • कृषि सल्ला
  • बातम्या
  • शेतकरी योजना
  • सरकारी योजना
  • कृषि वार्ता
  • बाजारभाव
  • कृषि विभाग
  • भरती जाहिरात
Posted in
  • कृषि विभाग
  • कृषि वार्ता
  • कृषि सल्ला
  • शेतकरी योजना

Mahadbt Farmer Lottery list march 2023 महाडीबीटी कृषि यंत्रे लॉटरी यादी

26 March 202313 June 2025
mahadbt farmer lottery march 2023
Mahadbt Farmer Lottery list march 2023

Mahadbt Farmer Lottery list march 2023 महाडीबीटी कृषि यंत्रे लॉटरी यादी 2023

Mahadbt Farmer Lottery list march 2023 :

Table of Contents

Toggle
  • Mahadbt Farmer Lottery list march 2023 महाडीबीटी कृषि यंत्रे लॉटरी यादी 2023
  • कृषि यांत्रिकीरकण सोडत यादी : मार्च 2023

कृषि विभागाच्या krishivibhag योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर आपण यापूर्वी तालुका कृषि अधिकारी कार्यालयात जाऊन ऑफलाइन पद्धतीने अर्ज सादर करत होतो आणि या मध्ये समजा एखाद्या शेतकर्‍याला एका पेक्षा अधिक घटकासाठी जसे की तुषार संच, ठिबक सिंचन, रोटावेटर, ट्रॅक्टर व इतर यंत्रे, इत्यादि बाबींचा अर्ज करायचा असेल तर त्यासाठी त्या शेतकर्‍याला प्रत्येक घटकासाठी वेग वेगळा अर्ज आणि त्यासोबत कागदपत्रे जसे की सातबारा, होल्डिंग, आधार कार्ड, बँक खाते पासबूक इत्यादि कागदपत्रे ही त्या कृषि कार्यालयात जमा करावी लागत होती.

Mahadbt Farmer Lottery list march 2023
Mahadbt Farmer Lottery list march 2023

परंतु, आता कृषि विभाग, महाराष्ट्र शासन यांनी आता शेतकर्‍यांना कृषि विभागातील कोणत्याही योजनेसाठी अर्ज करण्यासाठी कार्यालयात जाण्याची गरज ठेवली नाहीये तर आता ऑनलाइन पद्धतीने एकाच पोर्टल द्वारे आणि एकाच अर्ज मध्ये शेतकरी हे लाभ घ्यावयाच्या बाबी / घटक नोंदवून अर्ज सादर करू शकतात,  यासाठी कृषि विभाग, महाराष्ट्र शासनाने महाडीबीटी फार्मर – शेतकरी योजना हे पोर्टल तयार केले आहे. आणि या पोर्टल द्वारे ज्या शेतकर्‍यांची विविध योजना अंतर्गत निवड होत असते त्यांना त्यांच्या मोबाइल वरती संदेश देऊन या बाबत अवगत Mahadbt Farmer Lottery list march 2023 देखील केले जाते.

 

महाडीबीटी शेतकरी योजना पोर्टल द्वारे दिनांक 25 मार्च 2023 रोजी कृषि यांत्रिकीकरण घटकाची सोडत यादी Mahadbt Farmer Lottery list march 2023 केली आहे आणि या यादीमध्ये एकून 80,000 शेतकर्‍यांची कृषि यंत्र औजारे साठी निवड करण्यात आली आहे. या यादी मध्ये कृषि यांत्रिकीकरण अंतर्गत ट्रॅक्टर, ट्रॅक्टर चलित औजारे रोटाव्हेटर, पेरणी यंत्र, नांगर, खोडवा कटर, इत्यादि अनेक कृषि यंत्रे साठी शेतकर्‍यांची निवड करण्यात आली आहे.

 

ज्या शेतकर्‍यांची शेतकरी योजना पोर्टल द्वारे लाभार्थ्यांची निवड Mahadbt Farmer Lottery list march 2023 झाली आहे त्या लाभार्थ्यांनि निवड झाल्यापासून ०७ दिवसांमध्ये महाडीबीटी फार्मर पोर्टल वर आवश्यक  कागदपत्रे अपलोड करणे बंधनकारक असेल. तसेच, दिलेला कालावधी झाल्यानंतर परत ज्या शेतकर्‍यांचे कागदपत्रे अपलोड करावयाचे राहिले असतील त्यांना त्यांच्या नोंदनिकृत मोबाइल वरती संदेश पाठवून परत  ०३ दिवसांची वाढीव मुदत देण्यात येईल आणि या देण्यात आलेल्या मुदतीमध्ये जे शेतकरी कागदपत्रे ही अपलोड करण्यास असमर्थ ठरतील त्यांचे अर्ज सिस्टीम द्वारे आपोआप रद्द केले जातील याची शेतकरी बांधवांनी नोंद घ्यावी.

कृषि यांत्रिकीरकण सोडत यादी : मार्च 2023

महाडीबीटी शेतकरी योजना पोर्टल महाडीबीटी कृषि यांत्रिकीरकण सोडत यादी Mahadbt Farmer Lottery list march 2023 पहाण्यासाठी किंवा मोबाइल मध्ये यादी डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंक ला भेट द्या

 

कृषि यांत्रिकीरकण सोडत यादी

TaggedMahadbt farmer loginMahadbt Farmer Lottery list march 2023mahadbtfarmer

Post navigation

Previous Article Previous article:
Mahadbt farmer login महाडीबीटी फार्मर पोर्टल – शेतकरी योजना
Next Article Next article:
PAN Aadhaar Link Status आपला पॅन कार्ड हा आधार सोबत लिंक आहे का ?

Latest Posts

  • Mahadbt Lottery List: महाडीबीटी सामूहिक शेततळे सोडती यादी 10/05/2023 | Community Farm Pond List
    Mahadbt Lottery List: महाडीबीटी सामूहिक शेततळे सोडती यादी 10/05/2023 | Community Farm Pond List
  • MahaDBT Farm Pond List : महाडीबीटी वैयक्तिक शेततळे लाभार्थी यादी | 21 मे 2025
    MahaDBT Farm Pond List : महाडीबीटी वैयक्तिक शेततळे लाभार्थी यादी | 21 मे 2025
  • farmer id : कृषि विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांच्या लाभाकरिता शेतकरी ओळख क्रमांक अनिवार्य करण्याबाबत…
    farmer id : कृषि विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांच्या लाभाकरिता शेतकरी ओळख क्रमांक अनिवार्य करण्याबाबत…
  • राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान (National Mission on Natural Farming) (NMNF) या केंद्र पुरस्कृत योजनेस प्रशासकीय मान्यता देण्याबाबत
    राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान (National Mission on Natural Farming) (NMNF) या केंद्र पुरस्कृत योजनेस प्रशासकीय मान्यता देण्याबाबत
  • NDKSP Phase 2 : सन २०२५-२६ या आर्थिक वर्षाकरिता नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प, टप्पा-२ साठी रू.१.०० कोटी निधी वितरित करण्याबाबत.
    NDKSP Phase 2 : सन २०२५-२६ या आर्थिक वर्षाकरिता नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प, टप्पा-२ साठी रू.१.०० कोटी निधी वितरित करण्याबाबत.
  • RKVY PKVY : राष्ट्रीय कृषि विकास योजनेअंतर्गत (RKVY) परंपरागत कृषि विकास योजना (PKVY) सन २०२५-२६ मध्ये राबविण्यासाठी पहिल्या हप्त्याचा निधी वितरीत करण्याबाबत.
    RKVY PKVY : राष्ट्रीय कृषि विकास योजनेअंतर्गत (RKVY) परंपरागत कृषि विकास योजना (PKVY) सन २०२५-२६ मध्ये राबविण्यासाठी पहिल्या हप्त्याचा निधी वितरीत करण्याबाबत.
  • RKVY SHC : राष्ट्रीय कृषि विकास योजनेतंर्गत जमीन आरोग्य व सुपिकता कार्यक्रम सन २०२५-२६ मध्ये राबविण्यासाठी निधी वितरीत
    RKVY SHC : राष्ट्रीय कृषि विकास योजनेतंर्गत जमीन आरोग्य व सुपिकता कार्यक्रम सन २०२५-२६ मध्ये राबविण्यासाठी निधी वितरीत
  • NFSM RKVY : राष्ट्रीय अन्न सुरक्षा आणि पोषण अभियानांतर्गत सन २०२५-२६ साठीच्या वार्षिक कृती आराखड्यास प्रशासकीय मान्यता 
    NFSM RKVY : राष्ट्रीय अन्न सुरक्षा आणि पोषण अभियानांतर्गत सन २०२५-२६ साठीच्या वार्षिक कृती आराखड्यास प्रशासकीय मान्यता 
  • Agri Mechanization : कृषि यांत्रिकीकरण उप अभियानांतर्गत रु.२०४१४.५८ लाख किंमतीच्या वार्षिक कृती आराखड्यास मान्यता
    Agri Mechanization : कृषि यांत्रिकीकरण उप अभियानांतर्गत रु.२०४१४.५८ लाख किंमतीच्या वार्षिक कृती आराखड्यास मान्यता
  • VNMKV Kharip Melava : 18 मे 2025 रोजी विद्यापीठ निर्मित सत्‍यतादर्शक बियाणे विक्रीस सुरूवात होणार | खरीप हंगामपूर्व शेतकरी मेळावा 2025
    VNMKV Kharip Melava : 18 मे 2025 रोजी विद्यापीठ निर्मित सत्‍यतादर्शक बियाणे विक्रीस सुरूवात होणार | खरीप हंगामपूर्व शेतकरी मेळावा 2025
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • DMCA
  • Privacy Policy
  • Terms & Conditions
Copyright © 2025 krishivibhag.com.
Powered by WordPress and HybridMag.
  • कृषि सल्ला
  • बातम्या
  • शेतकरी योजना
  • सरकारी योजना
  • कृषि वार्ता
  • बाजारभाव
  • कृषि विभाग
  • भरती जाहिरात