MahaDBT Pre Sanctions : कृषि विभागा मार्फत राज्यातील शेतकर्यांना कृषि यंत्र अनुदान, सिंचन साधने अनुदान मिळण्यासाठी महाडीबीटी पोर्टल वर ऑनलाइन अर्ज स्वीकारले जातात. त्यानंतर, केंद्र व राज्य शासनाच्या लक्षांक व निधि नुसार महाडीबीटी पोर्टल द्वारे कृषि यांत्रिकीकरण/इतर घटकाची सोडत काढल्या जाते आणि सोडत मध्ये निवड झालेल्या शेतकर्यांनी घटक खरेदी केल्यानंतर त्यांना अनुदान वितरण केले जाते. MahaDBT Pre Sanctions
परंतु, महाडीबीटी शेतकरी योजना पोर्टल द्वारे मागील दोन महिन्यांपासून पूर्व संमती देणे बंद करण्यात आले होते. तर आता पूर्व संमती देण्याची प्रक्रिया पुन्हा सुरू करण्यात आलेली असून लवकर प्रलंबित अर्जाना पूर्व संमती देण्यात येणार आहेत. MahaDBT Pre Sanctions
तरी, ज्या शेतकरी बांधवांचे अर्ज प्रलंबित होते त्यांना आता पुढील काही दिवसांत संमती मिळेल किंवा मग त्यांनी आपल्या तालुक्यातील तालुका कृषि अधिकारी कार्यालय येथे संपर्क करावा.
अधिक माहिती साठी खालील Video पहा (MahaDBT Pre Sanctions)
