Posted in

Mechanization List : कृषि यांत्रिकीकरणाची नवीन सोडत निघाली | दीड लाखांपेक्षा अधिक शेतकर्‍यांची निवड 08 ऑगस्ट 2025

Mechanization List कृषि यांत्रिकीकरणाची नवीन सोडत निघाली
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
3.7/5 - (8 votes)

Mechanization List : महाडीबीटी शेतकरी योजना पोर्टल (Mechanization Lottery List) द्वारे कृषि विभागाकडून कृषी यांत्रिकीकरण घटक साठी महाडीबीटी पोर्टल वर ऑनलाइन पद्धतीने अर्ज स्वीकारले जातात. आणि या ऑनलाइन प्राप्त अर्जामधून महाडीबीटी पोर्टल द्वारे सोडत काढली जाते. कृषि यांत्रिकीकरण सोडत यादी मध्ये ट्रॅक्टर, पेरणी यंत्र, नांगर, पॉवर टिल्लर, कडबा कटर, इत्यादि अनेक कृषि औजारांसाठी लाभार्थ्यांची निवड करण्यात येते.

 

महाडीबीटी शेतकरी योजना पोर्टल द्वारे राज्य कृषी यांत्रिकीकरण अभियान कृषी यांत्रिकीकरण उप अभियान एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान आणि राष्ट्रीय कृषी विकास योजना या चार योजना अंतर्गत कृषी यंत्र व अवजारे यांची सोडत यादी ही दिनांक 8 ऑगस्ट रोजी करण्यात आलेली आहे. या सोडत यादीमध्ये राज्यातील एकूण दीड लाखापेक्षा जास्त शेतकरी बांधवांची निवड झालेली आहे चालू वर्षातील ही सर्वात मोठी सोडत यादी आहे. या सोडत यादीमध्ये शेतकरी बांधवांची ट्रॅक्टर चलीत अवजारे रोटावेटर कल्टीवेटर पेरणी यंत्र इत्यादी विविध शेती अवजारांसाठी निवड करण्यात आलेली आहे

 

तर, दिनांक 08 ऑगस्ट 2025 रोजी महाडीबीटी शेतकरी योजना पोर्टल द्वारे कृषि यांत्रिकीकरण घटकाची सोडत यादी काढण्यात आलेली आहे. तर या यादीमध्ये ज्या शेतकर्‍यांची निवड झाली आहे त्यांनी आवश्यक कागदपत्रे पोर्टल वरती अपलोड करून घ्यावे. Mechanization List

 

महाडीबीटी सोडत यादी मध्ये ज्या लाभार्थ्याची निवड झालेली आहे त्यांनी महाडीबीटी पोर्टल वर निवड झालेल्या यंत्राचे कोटेशन, आणि टेस्ट रीपोर्ट, तसेच ट्रॅक्टर चलित औजारे असतील तर निवड झालेल्या व्यक्ति चे आरसी बूक अपलोड करावे लागते आणि त्यानंतर पूर्वसंमती आणि पुढे अनुदान रक्कम अदा करणे असे टप्पे महाडीबीटी मध्ये आहेत. (Mechanization List)

 

 

दिनांक 08 ऑगस्ट 2025 रोजी कृषि यांत्रिकीकरणाची सोडत काढण्यात आली आहे. या सोडत यादी मध्ये ज्या लाभार्थ्याची निवड झालेली आहे त्यांनी महाडीबीटी पोर्टल वर निवड झालेल्या यंत्राचे कोटेशन, आणि टेस्ट रीपोर्ट, तसेच ट्रॅक्टर चलित औजारे असतील तर निवड झालेल्या व्यक्ति चे आरसी बूक अपलोड करावे.(MahaDBT Farmer List)

 

ट्रॅक्टर चलित औजारांसाठी निवड झालेल्या व्यक्तीच्या नावाने ट्रॅक्टर असणे आवश्यक आहे आणि जर ट्रॅक्टर हे निवड झालेल्या व्यक्तीच्या नावाने नसेल तर कुटुंबातील सदस्यांच्या नावाने असणे आवश्यक आहे. (येथे कुटुंब म्हणजे आई, वडील आणि त्यांचे अविवाहित अपत्य) MahaDBT Farmer List

 

दिनांक 08 ऑगस्ट च्या सोडत मध्ये जिल्हा निहाय खालील प्रमाणे शेतकर्‍यांची निवड झालेली आहे. 

 

जिल्हा निवड शेतकरी संख्या
अकोला 4761
अमरावती 5017
अहिल्यानगर 10115
कोल्हापूर 5138
गडचिरोली 1041
गोंदिया 1753
चंद्रपूर 3344
छत्रपती संभाजीनगर 6913
जळगाव 7998
जालना 5212
ठाणे 275
धाराशिव 6457
धुळे 3775
नंदुरबार 2458
नांदेड 7455
नागपूर 3694
नाशिक 6595
परभणी 7658
पालघर 323
पुणे 5988
बीड 8391
बुलढाणा 7874
भंडारा 1134
यवतमाळ 8040
रत्नागिरी 1052
रायगड 317
लातूर 6880
वर्धा 4820
वाशिम 3391
सांगली 6159
सातारा 5248
सिंधुदुर्ग 1650
सोलापूर 8211
हिंगोली 4085
Grand Total Mechanization List 163222

 

 

आपल्या जिल्ह्याची सोडत यादी पाहण्यासाठी किंवा डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंक वरती भेट द्या. 

 

जिल्हा निहाय सोडत यादी : येथे डाऊनलोड करा

 

error: Content is protected !!