Onion Storage Structure : महाडीबीटी शेतकरी योजना पोर्टल द्वारे विविध कृषि योजनांची सोडत यादी काढली जाते यामध्ये राष्ट्रीय कृषि विकास योजना, आणि एकात्मिक फलोत्पादन विकास योजना अंतर्गत शेतकर्यांची कांदाचाळ साठी देखील लाभार्थ्यांची निवड केली जाते. तर, दिनांक 25 जुलै 2025 रोजी महाडीबीटी पोर्टल द्वारे कांदाचाळ साठी सोडत यादी काढण्यात आली आहे ती आपण येथे पाहू शकता.
महाडीबीटी पोर्टल द्वारे कांदाचाळ साठी कांदाचाळ उभारणी च्या क्षमते निहाय अनुदान देय आहे ते खालील प्रमाणे आहे. Onion Storage Structure
महाडीबीटी राष्ट्रीय कृषि विकास योजना अंतर्गत कांदाचाळ क्षमता आणि अनुदान MahaDBT Kandachal | |
कांदाचाळ क्षमता 5 मेट्रिक टन | रु. 17500/- |
कांदाचाळ क्षमता 10 मेट्रिक टन | रु. 35000/- |
कांदाचाळ क्षमता 15 मेट्रिक टन | रु. 52500/- |
कांदाचाळ क्षमता 20 मेट्रिक टन | रु. 70000/- |
कांदाचाळ क्षमता 25 मेट्रिक टन | रु. 87500/- |
दिनांक 25 जुलै 2025 रोजी ची कांदाचाळ निवड यादी पाहण्यासाठी आपण खालील पर्याय मधून आपला जिल्हा निवडावा Onion Storage Structure
जिल्हा : अकोला
जिल्हा : अमरावती
जिल्हा : अहिल्यानगर
जिल्हा : धाराशीव
जिल्हा : छत्रपती संभाजीनगर
जिल्हा : कोल्हापूर (सोडत नाही)
जिल्हा : गडचिरोली (सोडत नाही)
जिल्हा : गोंदिया (सोडत नाही)
जिल्हा : चंद्रपूर (सोडत नाही)
जिल्हा : जळगाव
जिल्हा : जालना
जिल्हा : ठाणे (सोडत नाही)
जिल्हा : धुळे
जिल्हा : नंदुरबार
जिल्हा : नागपूर (सोडत नाही)
जिल्हा : नांदेड
जिल्हा : नाशिक
जिल्हा : परभणी
जिल्हा : पालघर (सोडत नाही)
जिल्हा : पुणे
जिल्हा : बीड
जिल्हा : बुलढाणा
जिल्हा : भंडारा (सोडत नाही)
जिल्हा : यवतमाळ
जिल्हा : रत्नागिरी (सोडत नाही)
जिल्हा : रायगड (सोडत नाही)
जिल्हा : लातूर
जिल्हा : वर्धा (सोडत नाही)
जिल्हा : वाशिम
जिल्हा : सांगली (सोडत नाही)
जिल्हा : सातारा (सोडत नाही)
जिल्हा : सिंधुदुर्ग (सोडत नाही)
जिल्हा : सोलापूर
जिल्हा : हिंगोली