Posted in

Sprinkler Drip List : तुषार ठिबक निवड यादी प्रसिद्ध | 25 जुलै 2025

Mahadbt Irrigation Scheme Lottery 2
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
4.4/5 - (10 votes)

Sprinkler Drip List : कृषि विभाग, महाराष्ट्र शासन यांनी आता शेतकर्‍यांना कृषि विभागातील कोणत्याही योजनेसाठी अर्ज करण्यासाठी शेतकर्‍यांना कृषि कार्यालयात ये जा करण्याची गरज नाहीये, किंवा कोणतेही कागदपत्रे जमा करण्यासाठी कार्यालयात जाण्याची गरज नाहीये तसेच वेग वेगळ्या घटक किंवा बाबींसाठी वेग वेगळे अर्ज करण्याची सुद्धा गरज नाहीये तर ऑनलाइन पद्धतीने एकाच पोर्टल द्वारे आणि एकाच अर्ज मध्ये लाभ घ्यावयाच्या बाबी / घटक नोंदवून अर्ज सादर करता येईल,  यासाठी शासनाने महाडीबीटी – शेतकरी योजना हे पोर्टल तयार केलेले आहे.

 

महाडीबीटी – शेतकरी योजना पोर्टल वर आपण कृषि विभागाच्या विविध योजनांसाठी ऑनलाइन अर्ज सादर करू शकता. यासाठी सुरूवातीला आपल्याला महाडीबीटी पोर्टल वर शेतकरी नोंदणी करणे आवश्यक असते. ती नोंदणी केल्यानंतर आपण विविध योजना साठी ऑनलाइन अर्ज सादर करू शकता. Sprinkler Drip List

 

सध्या रब्बी हंगाम मध्ये राज्यातील शेतकर्‍यांना तुषार सिंचन ची आवश्यकता असते. तर या तुषार सिंचन साठी देखील आपण महाडीबीटी पोर्टल वर ऑनलाइन अर्ज सादर करू शकता आणि या घटकासाठी पोर्टल वर ऑनलाइन अर्ज स्वीकारणे सुरू आहे. तरी, इच्छुक शेतकरी बांधवांनी ऑनलाइन अर्ज सादर करून घ्यावेत. Sprinkler Drip List

 

प्रधान मंत्री कृषि सिंचन योजना  – तुषार सिंचन Sprinkler Drip List

 

सिंचनाखालील क्षेत्र वाढविणे, तसेच पाण्याचा कार्यक्षम वपा होऊन उत्पादनात वाढ व्हावी म्हणून प्रधान मंत्री कृषि सिंचन योजना सुरू करण्यात आली. या योजनेअंतर्गत शेतकर्‍यांना 80% अनुदान वरती तुषार आणि ठिबक सिंचन उपलब्ध करून दिले जाते. Sprinkler Drip List

 

कृषि विभागा मार्फत 25 जुलै रोजी काढण्यात आलेली सोडत यादी

(25 जुलै च्या सोडत मध्ये फार कमी शेतकरी बांधवांची निवड झालेली असल्यामुळे सर्व जिल्ह्याची एकत्रच यादी देण्यात येत आहे.)

डाऊनलोड करा 

WhatsApp चॅनल जॉइन व्हा
error: Content is protected !!