Pune Agriculture Department Recruitment 2023 | कृषि विभाग पुणे वरिष्ठ लिपिक, सहाय्यक अधीक्षक भरती

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Rate this post

कृषि विभाग पुणे

Pune Agriculture Department Recruitment 2023 : विभागीय कृषी सह-संचालक, पुणे कार्यालयाच्या आस्थापनेवरील दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील गट-क संवर्गातील वरिष्ठ लिपीक Pune Agriculture Department Recruitment 2023  आणि सहाय्यक अधीक्षक ही पदे सरळसेवेने भरण्यासाठी जाहिरात सन – २०२३  हि राज्य शासनाच्या कृषी व पद्द्युम विभागातील कृषी आयुक्तालयाच्या अधिनस्त विभागीय कृषी सहसंचालक, पुणे. व अधिनस्त कार्यालयाच्या आस्थापनेवरील दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील गट -क संवर्गातील वरिष्ठ लिपीक, सहाय्यक अधीक्षक ही पदे सरळसेवेने भरण्याकरता सदर पदांसाठी पात्र उमेदवारांकडून कृषि विभागाच्या www.krishi.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर फक्त ऑनलाईन Online पद्धतीने दिनांक ६ एप्रिल २०२३ पासून ते  दिनांक २० एप्रिल 2023 या कालावधीत अर्ज मागविण्यात येत आहेत.

Pune Agriculture Department Recruitment 2023
Pune Agriculture Department Recruitment 2023

Pune Agriculture Department Recruitment 2023 या पदांकरिता पात्र असणारे महाराष्ट्र राज्यातील तसेच शासन निर्णय सामान्य प्रशासन विभाग, महाराष्ट्र शासन- क्र.म क सी-१००७/प्र.क्र.३६/का. ३६, दि १० जुलै, २००८ नुसार महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागातील महाराष्ट्रशासनाने दावा सांगितलेल्या 865 गावांतील मराठी भाषिक उमेदवार हे अर्ज करू शकतील. सदर पदांवरील भरती करता ऑनलाईन पद्धतीने परीक्षा महाराष्ट्रातील निश्चित केलेल्या जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी Pune Agriculture Department Recruitment 2023 नेमून दिलेल्या केंद्रावर घेण्यात येईल. ऑनलाईन परीक्षेची तारीख कृषी विभागाच्या संकेतस्थळावर यथाअवकाश प्रसिद्ध करण्यात येईल.

रिक्त पदांचा तपशील

 

वरिष्ठ लिपीक

विभागीय कृषी सहसंचालक, पुणे व अधिनस्त कार्यालयाच्या आस्थापनेवरील वरिष्ठ लिपीक, सहाय्यक अधीक्षक या रिक्‍त पदांचा तपशील खालीलप्रमाणे आहे Pune Agriculture Department Recruitment 2023 :

पुणे sr clerk

रिक्त पदांचा तपशील : सहाय्यक अधीक्षक

पुणे os 

 

वेतनश्रेणी 

payscale Latur Division Agriculture Recruitment Advertisement 2023

शैक्षणिक अर्हता व अनुभव 

 

सहाय्यक अधीक्षक

  1. सांविधिक विद्यापीठाची किमान व्दितीय श्रेणीतील पदवी.
  2. पदवी नंतर मसूदा लेखन व पत्र व्यवहारा च्या प्रत्यक्ष कामाचा किमान 03 वर्षाचा अनुभव असणे आवश्‍यक असेल.
  3. विधी शाखेची पदवी धारण करणाऱ्या उमेदवारास प्राधान्य.

वरिष्ठ लिपीक

महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त सांविधिक विद्यापीठाची पदवी आवश्यक.

व्दितीय श्रेणीत पदवी उत्तीर्ण किवा पदवीनंतर मसूदा लेखन व पत्र व्यवहाराच्या कामाचा अनुभव असणाऱ्या उमेदवारास प्राधान्य असेल.

 

निवडीची पद्धत

सर्व पदांसाठी फक्त मराठी माध्यमातून संगणक प्रणाली व्दारे ऑनलाईन Online Computer Based Test परीक्षा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपात घेण्यात येईल. Pune Agriculture Department Recruitment 2023 सदर परीक्षेमध्ये किमान ४५ टक्के गुण प्राप्त करणाऱ्या उमेदवारांची व्यावसायिक चाचणी घेण्यात येईल.

संगणक आधारीत परीक्षेव्दारे Online Computer Based Test घेण्यात येणाऱ्या ऑनलाईन परीक्षेत प्राप्त गुण आणि व्यावसायिक चाचणीमध्ये प्राप्त गुण अशा एकूण गुणांच्या आधारे गुणवत्तेनुसार उमेदवारांची निवड करण्यात येईल. गुणवत्ता यादीत अंतर्भाव होण्यासाठी उमेदवाराने एकूण गुणांच्या किमान ४५% गुण प्राप्त करणे आवश्‍यक राहील. व्यावसायिक चाचणी घेण्याबाबतचे स्थळ, दिनांक आणि वेळापत्रक हे कृषी विभागाच्या www.krishi.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर यथावकाश प्रसिध्द करण्यात येईल.

परीक्षा अभ्यासक्रम

संगणक आधारीत ऑनलाईन Online Computer Based Test पद्धतीने परीक्षेसाठी अभ्यासक्रम खालीलप्रमाणे राहील:

syllabus latur

 

शुल्क

  1. अमागास – ७२०/-रू
  2. मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ/दिव्यांग/माजी सैनिक – ६५०/- रू
  3. उपरोक्त परीक्षा शुल्का व्यतिरिक्त बँक charges तसेच देयकर अतिरिक्‍त राहतील.
  4. परीक्षा शुल्क ना परतावा non refundable असेल.

अर्ज करण्याची पध्दत

प्रस्तुत परीक्षेसाठी फक्त ऑनलाइन पध्दतीने पोर्टल वर अर्ज स्वीकारण्यात येईल.

पात्र उमेदवाराला वेब आधारीत ऑनलाईन Online अर्ज www.krishi.maharashtra.gov.in या संकेतस्थळाद्वारे दिनांक ६ एप्रिल २०२३ पासून ते दिनांक २० एप्रिल २०२३ या कालावधीत सादर करणे राहील. Pune Agriculture Department Recruitment 2023

विहीत पध्दतीने अर्ज ऑनलाईन सादर केल्यानंतर परीक्षा शुल्क भरल्याशिवाय परीक्षेसाठी अर्ज उमेदवारी विचारात घेतली जाणार नाही.

 

 

ऑनलाईन पध्दतीने अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना

उपरोक्त पदांच्या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज कृषी विभागाच्या www.krishi.maharashtra.gov.in  या वेबसाइट वर मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांना विभागाच्या संकेतस्थळावर दिनांक ६ एप्रिल,२०२३ पासून दिनांक २० एप्रिल,२०२३ या कालावधीमध्ये ऑनलाईन आवेदन पत्र सादर करणे आवश्‍यक राहील. तसेच ऑनलाईन परीक्षा शुल्क भरणा दिनांक ६ एप्रिल २०२३ पासून  ते दिनांक २० एप्रिल २०२३ या कालावधीमध्ये करता येतील .

विहित पद्धतीने मुदतीत म्हणजेच दिनांक २० एप्रिल २०२३ पर्यंत अर्ज सादर केलेल्या उमेदवारांनी शुल्क भरण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने रक्‍कम भरण्याची कार्यवाही ही दिनांक ६ एप्रिल,२०२३ रोजी सकाळी ७.०० वा. पासून ते दिनांक २० एप्रिल,२०२३ रोजी रात्री २३.५९ वाजेपर्यंत पूर्ण करणे आवश्‍यक राहील. त्यानंतर सदर वेब लिक बंद करण्यात येईल.

परीक्षा ही स्थगित व रद्द करणे, परीक्षेचे स्वरूप, परीक्षेची तारीख व ठिकाणात बदल करणे, पदसंख्या वाढ किंवा घट करण्या चे अधिकार हे कृषि विभागास राहतील व कृषि विभागाचा निर्णय अंतिम असेल, त्याबाबत कोणताही दावा सांगता येणार नाही. तसेच भरती च्या प्रक्रियेसंदर्भात तक्रारी बाबत निर्णय घेण्याचा अधिकार कृषि विभागास राहील व कृषि विभागाचा निर्णय अंतिम असेल. Pune Agriculture Department Recruitment 2023 याबाबत कोणत्याही पत्र व्यवहाराची दाखल घेतली जाणार नाही.

पुणे कृषि विभाग जाहिरात : पहा/डाऊनलोड करा

error: Content is protected !!