आजचे कापूस बाजार भाव Kapus Bajar Bhav Today

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
5/5 - (1 vote)

आजचे कापूस बाजार भाव Kapus Bajar Bhav Today : नमस्कार शेतकरी बांधवानो, आज आपण या ठिकाणी महाराष्ट्रातील सर्व बाजार समिती मधील कापूस शेतमाल आवक आणि बाजारभाव हे पाहणार आहोत.  

 

 

तर, शेतकरी बांधवानो आज रोजी महाराष्ट्र राज्या मधील प्रत्येक जिल्ह्यातील बाजार समिति मध्ये कापूस ला किती बाजार भाव मिळत आहे हे आपल्याला माहिती असणे आवश्यक आहे. तर, आम्ही आपल्याला या ठिकाणी राज्यातील बाजार समिति मधील आज रोजी चे कापूस बाजारभाव माहिती खालील प्रमाणे देत आहोत. यामध्ये कापूस आवक आणि बाजारभाव माहिती ही देण्यात आली आहे.

दिनांक : 09 जानेवारी 2025

बाजार समितीआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
अमरावती94725075507400
अकोला823733174717433
राळेगाव12000700074217200
समुद्रपूर2914700074217200
मारेगाव5716717274217271
अकोला (बोरगावमंजू)1207739674217408
सिंदी(सेलू)3315717574217350
वर्धा2800687574217170
बार्शी – टाकळी9000742174217421
हिंगणघाट13000700073857100
पुलगाव3050697573617200
पारशिवनी2686715072507200
घाटंजी2700690072057000
सावनेर4300720072007200
काटोल223680072007100
भद्रावती267705071507100
देउळगाव राजा600680071506900
हिंगणा28700071007100

 

 

 

दिनांक : 08 जानेवारी 2025

बाजार समितीआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
अकोट2000725078007800
अमरावती79725075507400
अकोला1603733174717433
हिंगणघाट14000700074557150
समुद्रपूर2821700074217300
मारेगाव6955717274217271
अकोला (बोरगावमंजू)2046739674217408
सिंदी(सेलू)2668717574217380
वर्धा2475690074217170
बार्शी – टाकळी8000742174217421
पुलगाव2250700073907200
हिंगणा50685073007250
पारशिवनी1566715072507200
घाटंजी2900690072307000
वरोरा2585680072117000
सावनेर4500720072007200
देउळगाव राजा800685072007000
वरोरा-माढेली1600690072007100
वरोरा-खांबाडा1832700072007100
काटोल229690072007100
यावल80652067006610

 

 

 

तर, शेतकरी बांधवानो आपण वरीलप्रमाणे आपल्या जिल्ह्यातील बाजार समिति मधील कापूस आवक आणि बाजारभाव हे पहीतले आहेत तर आपणास सूचित करण्यात येते की आपला शेतमाल हा संबंधित बाजारसमिति मध्ये नेण्याच्या अगोदर त्या बाजार समिति मध्ये चौकशी करूनच आपला शेतमाल हा बाजार समिति मध्ये नेण्यात यावा. या ठिकाणी आम्ही फक्त आपल्या माहितीस्तव बाजारभाव देत आहोत तर अधिकृत माहिती साठी आपण संबंधित बाजार समिति साठी संपर्क करावा.

 

हे पण पहा :

 

* रब्बी पिकांचे हमीभाव जाहीर

* नानाजी देशमुख कृषी संजिवनी प्रकल्पाच्या दुसरा टप्प्यास दुसर्‍या टप्प्यातील गावांची जिल्हा निहाय यादी

* रब्बी मध्ये पण मिळणार नॅनो डीएपी, युरिया, सोलर ट्रप, फवारणी पंप 100% अनुदाना वर

* सोयाबीन, मुग आणि उडदाची हमीभावाने खरेदी सुरू

* शेतीपिकांच्या नुकसानीसाठी 997 कोटी रुपये मंजूर

* महाडीबीटी कापूस साठवणूक बॅग सोडत यादी आली | तुमची निवड झाली का?

* नवीन तुषार/ठिबक सोडत यादी पहा

* नवीन कृषि यांत्रिकीकरण सोडत यादी पहा

* महावितरण कृषि सोलर पंप साठी अर्ज सुरू… येथे करा अर्ज

* आता ट्रॅक्टर ला मिळणार रु.4,25,000/- अनुदान

* सावधान… कुसुम सोलर पंप योजना मध्ये होऊ शकते फसवणूक

* महिला बचत गटांना मिळणार 8 लाख रुपये अनुदान

* या जिल्ह्याची सोलर पंप यादी आली…पहा स्टेटस

* या जिल्ह्यात फळपीक विमा मिळण्यास सुरुवात

* विमा अग्रिम पासून हे शेतकरी राहणार वंचित?

* 15 वा हफ्ता मिळाला का? येथे पहा

WhatsApp चॅनल जॉइन व्हा
error: Content is protected !!