आजचे गहू बाजार भाव Gahu Bajar Bhav Today

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
1/5 - (1 vote)

आजचे गहू बाजार भाव Gahu Bajar Bhav Today : नमस्कार शेतकरी बांधवानो, आज आपण या ठिकाणी महाराष्ट्रातील सर्व बाजार समिती मधील गहू शेतमाल आवक आणि बाजारभाव हे पाहणार आहोत. 

 

 

तर, शेतकरी बांधवानो आज रोजी महाराष्ट्र राज्या मधील प्रत्येक जिल्ह्यातील बाजार समिति मध्ये गव्हाला किती बाजार भाव मिळत आहे हे आपल्याला माहिती असणे आवश्यक आहे. तर, आम्ही आपल्याला या ठिकाणी राज्यातील बाजार समिति मधील आज रोजी चे गहू बाजारभाव माहिती खालील प्रमाणे देत आहोत. यामध्ये गहू आवक आणि बाजारभाव माहिती ही देण्यात आली आहे

दिनांक : 14 ऑगस्ट 2024

बाजार समितीआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
मुंबई8169280070004900
पुणे405480058005300
सोलापूर728269040853325
अकोला60310036003400
नागपूर64320035003425
उल्हासनगर690300034003200
परतूर6250032252700
धुळे21245032162901
कल्याण3280032003000
लासलगाव21266131812751
छत्रपती संभाजीनगर5308130813081
हिंगोली305182530302427
माजलगाव22220030002600
गेवराई100240029992800
शहादा33250029812900
कळंब (धाराशिव)8200029512201
चाळीसगाव67235029002500
नंदूरबार10259628952750
दिग्रस50248028552650
राहूरी -वांबोरी7260028282700
पैठण25257228262725
लासलगाव – विंचूर10250028232603
राहता25269028112750
दोंडाईचा57200028012751
शेवगाव37220028002800
अमरावती102250028002650
बार्शी -वैराग5280028002800
संगमनेर10279527952795
मलकापूर270258527802620
नागपूर350259227782732
कोपरगाव12259527702670
देवळा1260027552755
देउळगाव राजा4235127502500
अकोला59253527402650
वैजापूर- शिऊर2237627402614
अमळनेर50245127162716
मुर्तीजापूर80223527102475
रावेर43245027102675
बुलढाणा60200027002350
जालना291230027002611
चोपडा11258526772610
वर्धा53245526402550
यवतमाळ67255026302590
सावनेर35256526092590
मंगळूरपीर – शेलूबाजार226245026052550
जळगाव1260026002600
चांदूर बझार15225026002440
लोणार52225025902420
काटोल7258125812581
मंगरुळपीर88255025752550
बीड6256325632563
हिंगणघाट32200025552300
पिंपळगाव(ब) – पालखेड1245225512500
करमाळा4251125112511
शेवगाव – भोदेगाव9230025002300
सिल्लोड16240024502450
चिखली10225024002325

 

 

दिनांक : 08 ऑगस्ट 2024

 

बाजार समितीआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
मुंबई6565270065004600
पुणे404500058005400
मुरुम32421042104210
सोलापूर802272041253365
सांगली245300040003500
अकोला50300035503250
औराद शहाजानी4237035002935
नागपूर83320035003425
लासलगाव55260032022925
कल्याण3280032003000
माजलगाव17233131753100
नांदगाव18240031153050
दुधणी3227531003100
धुळे83242531002799
राहूरी -वांबोरी1305130513051
पाथरी16190030002450
दिग्रस40250029352760
वैजापूर- शिऊर13250029242550
दोंडाईचा117240028812787
मंगळवेढा8287028702870
गेवराई28248128652700
उमरेड30225028502400
लासलगाव – विंचूर10251128012611
शेवगाव – भोदेगाव11250028002800
दौंड29228028002700
पैठण8255028002700
अमरावती45250028002650
अमळनेर30257828002800
चाळीसगाव20230028002450
अकोला101200027852400
कोपरगाव15235027822400
हिंगणघाट93200027752300
कारंजा330258527702625
नंदूरबार10249027602625
लासलगाव – निफाड32264027502685
देउळगाव राजा15220027502500
मालेगाव9265027212650
मलकापूर108237527202560
पाचोरा55219027002451
शहादा29252526902641
नागपूर50255026802648
राहता12240026702535
बीड2262026202620
चोपडा10250026162541
मेहकर30200026002400
वाशीम300234525902400
सावनेर5255025502550
सिल्लोड31240025502500
लोणार40225025502400
काटोल24249125502500
यवतमाळ24245525252490
कळंब (धाराशिव)5165125012400
जामखेड5220025002350
चांदूर बझार11200025002260
सिंदी(सेलू)24225024502350
चिखली51200024002200
भंडारा6220022002200

 

तर, शेतकरी बांधवानो आपण वरीलप्रमाणे आपल्या जिल्ह्यातील बाजार समिति मधील गहू आवक आणि बाजारभाव bajar bhav today हे पहीतले आहेत तर आपणास सूचित करण्यात येते की आपला शेतमाल हा संबंधित बाजारसमिति मध्ये नेण्याच्या अगोदर त्या बाजार समिति मध्ये चौकशी करूनच आपला शेतमाल हा बाजार समिति मध्ये नेण्यात यावा. या ठिकाणी आम्ही फक्त आपल्या माहितीस्तव बाजारभाव देत आहोत तर अधिकृत माहिती साठी आपण संबंधित बाजार समिति साठी संपर्क करावा.  bajar bhav today

 

#gahu bajar bhav today, gahu market rate, wheat market rate today, wheat rate today,

 

अधिक वाचा :

* महाडीबीटी च्या तुषार संचाच्या अनुदानात बदल

* कृषि पुरस्काराच्या रकमेत शासनाकडून भरघोस वाढ

* नैसर्गिक आपत्ति 2020 ते 2022 थकीत अनुदानास मंजुरी

* कांदा चाळ लाभार्थी निवड यादी पहा

* उस तोडणी यंत्र निवड यादी पहा

* नवीन तुषार/ठिबक सोडत यादी पहा

* नवीन कृषि यांत्रिकीकरण सोडत यादी पहा

* महावितरण कृषि सोलर पंप साठी अर्ज सुरू… येथे करा अर्ज

* आता ट्रॅक्टर ला मिळणार रु.4,25,000/- अनुदान

* सावधान… कुसुम सोलर पंप योजना मध्ये होऊ शकते फसवणूक

* महिला बचत गटांना मिळणार 8 लाख रुपये अनुदान

* या जिल्ह्याची सोलर पंप यादी आली…पहा स्टेटस

error: Content is protected !!