Posted in

Crop Insurance Claim : असे तपासा तुमचा पीक विमा स्टेटस | पहा तुमच्या मंडळा मध्ये किती ने मंजूर?

Crop insurance claim 2
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
5/5 - (1 vote)

Crop Insurance Claim :  प्रधानमंत्री पीक विमा योजना अंतर्गत खरीप हंगाम 2025 साठी ज्या शेतकर्‍यांनी पीक विमा भरला होता त्यांना आता त्यांना आता पीक विमा स्टेटस अपडेट झालले पाहायला मिळत आहे. जर तुम्ही पण खरीप हंगाम 2025 मध्ये पीक विमा भरला असेल तर तुमचा पिक विमा मंजूर आहे का आणि मंजूर असेल तर किती रक्कम मंजूर आहे, याबाबत आपण मोबाईलवरून कसं पाहायचं, हे या लेखात पाहणार आहोत. Crop Insurance Claim

 

असे तपासा तुमचा पीक विमा Crop Insurance Claim

 

पद्धत क्र. 1 

 

>> सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये तुम्ही जे ब्राउझर वापरत असाल, म्हणजेच क्रोम, गुगल किंवा इतर या ब्राउझरवर जाऊन PMFBY म्हणजेच प्रधानमंत्री फसल बीमा योजना हे सर्च करायचा आहे.

>> यानंतर तुम्हाला समोर पीक विमा योजनेची अधिकृत वेबसाईट दिसून येईल. या वेबसाईटवर क्लिक केल्यानंतर अनेक प्रकारचे पर्याय दिसून येतील.

>> यातील Farmer Corner या पर्यायावर क्लिक करावे.

>> फार्मर कॉर्नरवर गेल्यानंतर लॉगिन करणे आवश्यक आहे.  यातील लॉगिन फॉर फार्मर या पर्यायावर क्लिक करायचा आहे. Crop Insurance Claim

Crop insurance claim 1

 

>> पुढे मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि खाली कॅपच्या कोड दिलेला आहे, तो टाकायचा आहे.  त्यानंतर मोबाईलवर एक ओटीपी येईल, तो ओटीपी एंटर करायचा आहे.  Crop Insurance Claim

 

>> यानंतर आपल्यासमोर शेतकऱ्याची संपूर्ण माहिती दिसून येईल. शेतकऱ्याचे नाव, पॉलिसी नंबर यासह इतर माहिती दिसून येईल.

 

>> पॉलिसी नंबरच्या ठिकाणी पॉलिसीची माहिती दिसून येईल. जर समजा तुम्ही खरीप 2024/2025 ची पॉलिसी घेतली असेल तर ती पाहता येईल.

 

>> त्या पॉलिसीवर क्लिक केल्यानंतर त्याबद्दलची माहिती पाहता येईल.  हे पाहत असताना शेवटी तुम्हाला View या पर्यायावर क्लिक करायचा आहे.

Crop insurance claim 2

>> यानंतर आपल्यासमोर दुसरी विंडो ओपन होणार आहे. त्यामध्ये संबंधित पॉलिसीबाबत माहिती दिली जाते, पॉलिसी कॅल्क्युलेशन झाले आहे की नाही ते दाखवले जाते.  पॉलिसी कॅल्क्युलेशन झाले असेल तर पुढे नुकसानीची टक्केवारी, पीक विम्याची रक्कम किती मंजूर झाले आहे, ते दाखवले जाते.

 

>> अशा पद्धतीने तुम्ही काही मिनिटांमध्ये तुमचा पिक विमा मंजूर आहे की नाही, आहे तर किती भरपाई मिळणार आहे, याबाबतची माहिती काही मिनिटात मोबाईलद्वारे घेता येईल. Crop Insurance Claim

 

तुमचा विमा तपासण्या साठी येथे भेट द्या : विमा पोर्टल Farmer Corner

 

 

पद्धत क्र. 2 

 

>> 7065514447 या क्रमांक वरती whatsapp वरुण hi मेसेज पाठवा

>> त्यानंतर भाषा निवडा

>> त्यानंतर तुम्हाला तुमचे नाव दिसेल, आणि पर्याय निवडा असा ऑप्शन दिसेल

>> पुढे ” दावा स्थिति” , हंगाम निवडा त्यानंतर तुम्हाला तुमचे त्या हंगाम चे पीक विमा स्टेटस दाखविले जाईल. 

 

Whatsapp वरून स्टेटस चेक करण्यासाठी : येथे भेट द्या

 

हे पण पहा :

* रोजगार हमी योजना मध्ये आता “फेस स्कॅन” द्वारे हजेरी होणार

* महाडीबीटी कृषि यांत्रिकीकरण पूर्व संमती प्राप्त, परंतु बिल अपलोड प्रलंबित | जिल्हा निहाय यादी

* अनुदानित रासायनिक खतांचे वाटप आता ‘फार्मर आयडी’ वरच होणार

* शक्तीपीठ महामार्ग सुधारित आखणीस मान्यता 

* महाडीबीटी शेतकरी योजना पोर्टल वरील अनुदान आता आधार संलग्न खात्या मध्ये जमा होणार

* मुख्यमंत्री ग्रामीण पशूधन उद्योजकता योजना 2026 

* तुमचे पैसे आले की नाही, असे करा चेक? 

error: Content is protected !!