Posted in

Mahabhulekh Portal : भुमी अभिलेख पोर्टल सेवा पूर्ववत | ऑनलाईन सातबारा, फेरफार सेवा सुरू करण्यात आल्या आहेत

Mahabhulekh started
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
5/5 - (1 vote)

Mahabhulekh Portal : भुमी अभिलेख विभागाच्या ऑनलाइन पोर्टल वरुण बर्‍याच सुविधा ह्या ऑनलाइन पुरविल्या जात असल्यामुळे शेतकरी बांधवांना याचा नक्कीच फायदा होत आहे. परंतु, पुढील मागील तीन दिवसापासून हे पोर्टल संगणकीय प्रणालीच्या देखभाल आणि दुरुस्तीच्या कामासाठी बंद ठेवण्यात आले होते आणि यामुळे भूमी अभिलेख आणि महसूल विभागाच्या सर्व ऑनलाइन सेवा गुरुवारपासून ते रविवारपर्यंत तात्पुरत्या स्वरूपात बंद करण्यात आल्या होत्या. 

 

दिनांक २ एप्रिल २०२६ ते ५ एप्रिल २०२६ या कालावधीत महाभूमी पोर्टल आणि भूमी अभिलेख विभागाच्या डिजिटल सातबारा व ८-अ उतारा, मालमत्ता पत्रक, जमीन मोजणीची ‘क’ प्रत मिळवणे, फेरफार नोंदी, नोंदणी व मुद्रांक विभागाशी संबंधित काही महसूल सेवा या पोर्टल च्या तांत्रिक कामा साठी या प्रमुख सेवा बंद करण्यात आल्या होत्या. Mahabhulekh Portal

 

परंतु, आज दिनांक ५ एप्रिल २०२६ रविवारी, सायंकाळ पासून महाभूमी पोर्टल आणि भूमी अभिलेख विभागाच्या डिजिटल सातबारा व ८-अ उतारा, मालमत्ता पत्रक, जमीन मोजणीची ‘क’ प्रत मिळवणे, फेरफार नोंदी, नोंदणी व मुद्रांक विभागाशी संबंधित काही महसूल सेवा या पोर्टल वर पूर्ववत करण्यात आल्या आहेत. तरी, नागरिक हे पोर्टल वरील सुविधांचा लाभ आता घेऊ शकतील. 

 

Shetkari karjmafi ahval

 

 

हे पण पहा :

* अनुदानित रासायनिक खतांचे वाटप आता ‘फार्मर आयडी’ वरच होणार

* शक्तीपीठ महामार्ग सुधारित आखणीस मान्यता 

* महाडीबीटी शेतकरी योजना पोर्टल वरील अनुदान आता आधार संलग्न खात्या मध्ये जमा होणार

* मुख्यमंत्री ग्रामीण पशूधन उद्योजकता योजना 2026 

* तुमचे पैसे आले की नाही, असे करा चेक? 

* कृषि यांत्रिकीकरण योजना साठी 150 कोटी रुपये निधि मंजूर | लवकरच शेतकर्‍यांना अनुदान मिळणार

* फवारणी साठी ड्रोन पाहिजे? | शासन देत आहे ड्रोन खरेदी साठी अनुदान

* महारेशीम अभियानाला मुदतवाढ | आता रेशीम योजनांसाठी “या” तारखेपर्यंत करू शकता अर्ज?

* सोलर पंप चालू असताना ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा

* नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा ८ वा हप्ता पुढील आठवड्यात | कृषिमंत्री यांची घोषणा

* महिला बचत गटांना मिळणार 24 लाख रुपये अनुदान | कृषी औजारे बँक स्थापना

* रब्बी हंगामातील ई-पीक पाहणी साठी 31 मार्च 2026 पर्यन्त मुदतवाढ

* पीएम किसानचा हप्ता “न” मिळाल्यास काय कराल? जाणून घ्या सविस्तर

* नमो शेतकरी योजनेचा 8 व्या हफ्त्याचा निधी आला …. लवकरच मिळणार हफ्ता?

* हमीभावाने हरभरा विकायचा असेल तर मग या अटी बंधनकारक?

* हरभरा शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी; आजपासून नाफेड नोंदणी व खरेदी सुरू

error: Content is protected !!