Posted in

नमो शेतकरी महासन्मान निधि योजना लाभार्थी स्टेटस पहा | MahaDBT NSMNY Beneficiary Status

Mahadbt Nsmny Namo Shetkari Mahasanman Nidhi Yojana Status

राज्यातील शेतकर्‍यांना केंद्र सरकारच्या पीएम किसान योजने च्या निकषा नुसार आर्थिक मदत करण्यासाठी (MahaDBT NSMNY Beneficiary Status) राज्य सरकारने नमो शेतकरी महासन्मान निधि योजना राज्यामध्ये राबविण्याचे ठरवले आहे. त्यानुसार या योजनेचे नवीन संकेतस्थळ तयार करण्यात आले असून या संकेतस्थळवरती लाभार्थी आपले स्टेटस चेक करू शकतील.

 

Mahadbt Nsmny Namo Shetkari Mahasanman Nidhi Yojana Status

 

नमो शेतकरी महासन्मान निधि योजना लाभार्थी स्टेटस पहाण्यासाठी आपण खालील दिलेल्या पद्धतीने पाहू शकता

 

 

1. प्रथमतः आपण खाली दिलेल्या लाभार्थी सद्यस्थिती / Beneficiary Status या पर्याय वरती क्लिक करा

 

Beneficiary Status / लाभार्थी स्टेटस चेक करा

 

2. पुढे आपल्यासमोर खालील प्रमाणे पेज दिसेल

 

Mahadbt Nsmny Namo Shetkari Mahasanman Nidhi Yojana

 

 

3. या ठिकाणी आपण आपला मोबाइल क्रमांक किंवा आपला नोंदणी क्रमांक टाकून स्टेटस चेक करू शकता

 

Mahadbt Nsmny Beneficiary Status 1

 

 

4. आपला मोबाइल क्रमांक टाकावा आणि कॅप्त्चा कोड टाकून गेट डाटा / Get Data वरती क्लिक करावे

 

Mahadbt Nsmny Beneficiary Status 2

 

 

5. पुढे आपल्याला आपले नाव, गावं, आणि नमो शेतकरी महासन्मान निधि योजना च्या हाफत्यांचे स्टेटस दाखविले जाईल.

 

MahaDBT NSMNY Beneficiary Status

 

लाभार्थी हफ्ता स्टेटस चेक करण्यासाठी खालील लिंक वरती भेट द्या :

 

लाभार्थी स्टेटस चेक करा

 

लाभार्थी लॉगिन