Pik pera 2024 : पीक पेरा खरीप 2024 PDF डाऊनलोड करा | पीक पेरा स्वयंघोषणा पत्र pdf | Pik pera form pdf format

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Rate this post

Pik pera 2024 : खरीप हंगामात पंतप्रधान पीकविमा योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाइन पोर्टल वर अर्ज स्वीकारण्यात येत आहेत. शेतकऱ्यांनी पीकविमा योजनेत सहभागी होण्याची अंतिम मुदत ही 15 जुलै असून त्यापूर्वी अधिकाधिक शेतकऱ्यांनी योजनेत सहभागी व्हावे असे आवाहन कृषि विभागाकडून करण्यात आले आहे.

 

Pik Pera 2024 पीक पेरा 2024

 

 

या वर्षी खरीप हंगामात शेतकऱ्यांना केवळ ‘एक रुपया’ भरून पीक विमा पोर्टलवर नोंदणी करता येणार आहे, म्हणजे शेतकर्‍यांना पीक विमा भरण्यासाठी फक्त 1 रुपया लागणार आहे आणि शेतकरी हिस्स्याची उर्वरित रक्कम ही राज्य शासन भरणार आहे. तर, राज्यातील सर्व शेतकरी बांधवांनी 15 जुलै पूर्वी पीक विमा योजनेत सहभागी व्हावे. (Pik pera 2024)

 

 

पीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी खालील कागदपत्रे आवश्यक आहेत :

 

  1. सात बारा उतारा आणि होल्डिंग
  2. आधार
  3. बँक खाते पासबूक
  4. पीक पेरा स्वयंघोषणा पत्र (येथे डाऊनलोड करा)

 

 

पीक पेरा स्वयंघोषणा पत्र (pik pera 2024)

डाऊनलोड करा

 

 

जून 2024 तुषार ठिबक निवड यादी प्रसिद्ध

error: Content is protected !!