आजचे गहू बाजार भाव Gahu Bajar Bhav Today

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
3/5 - (2 votes)

आजचे गहू बाजार भाव Gahu Bajar Bhav Today : नमस्कार शेतकरी बांधवानो, आज आपण या ठिकाणी महाराष्ट्रातील सर्व बाजार समिती मधील गहू शेतमाल आवक आणि बाजारभाव हे पाहणार आहोत. 

 

 

तर, शेतकरी बांधवानो आज रोजी महाराष्ट्र राज्या मधील प्रत्येक जिल्ह्यातील बाजार समिति मध्ये गव्हाला किती बाजार भाव मिळत आहे हे आपल्याला माहिती असणे आवश्यक आहे. तर, आम्ही आपल्याला या ठिकाणी राज्यातील बाजार समिति मधील आज रोजी चे गहू बाजारभाव माहिती खालील प्रमाणे देत आहोत. यामध्ये गहू आवक आणि बाजारभाव माहिती ही देण्यात आली आहे

दिनांक : 09 जानेवारी 2025

बाजार समितीआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
पुणे402400048004400
सोलापूर654290042303705
धुळे36272537053250
पालघर (बेवूर)55360036003600
पैठण8289036002931
बीड7287035203064
नागपूर200320035003425
कल्याण3250035003000
अमळनेर15280034653465
मालेगाव16308134513081
नांदगाव6260034003350
लासलगाव – निफाड15260033002925
गंगापूर11270033002900
मलकापूर85267532802940
कारंजा60297532053130
दौंड49240032002850
शहादा18290031492952
नागपूर106298031403100
सटाणा12200031242862
वाशीम90250031222800
राहूरी -वांबोरी6260030512825
जामखेड4235030502700
रावेर12290030402995
देवळा2280030203020
अमरावती75280030002900
कर्जत (अहमहदनगर)20250030002700
माजलगाव28270030002800
सावनेर20299329952995
करमाळा1290029002900
चांदूर बझार7240029002610
काटोल4285128512851
वर्धा3285028502850
शेवगाव – भोदेगाव2280028002800
चिखली3220028002500
गंगाखेड17240028002500
सिल्लोड35265027702750
भंडारा1275027502750
मोर्शी101255027102630
पाचोरा50220027002500
मुरुम1260026002600
मेहकर30200026002300
जावळी120240026002500
औराद शहाजानी1250125012501
कळवण5240124012401

 

 

 

दिनांक : 08 जानेवारी 2025

बाजार समितीआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
मुंबई4644280060004400
पुणे404400049004450
सोलापूर689289542403710
माजलगाव22270039003103
बीड3289036113149
पैठण8288035003340
नागपूर300320035003425
कल्याण3250035003000
मालेगाव12300034523100
लासलगाव37310034513201
पालघर (बेवूर)110342534253425
राहता5298534253205
उल्हासनगर720300034003200
नांदगाव24278033983350
हिंगोली115281033403075
शेवगाव113250033002500
पाचोरा55260032702811
राहूरी -वांबोरी8290032003050
कारंजा90294532003115
बुलढाणा30250032002850
मुर्तीजापूर30235031802765
मलकापूर68277531702900
नागपूर122285031683080
गंगापूर18277031512900
हिंगणघाट243290531303050
वाशीम90250031002800
अमळनेर20287031003100
गेवराई39270031002900
लासलगाव – निफाड22290030992952
चाळीसगाव10250030852800
धुळे14273530803000
देवळा4284530752880
चोपडा3305230523052
छत्रपती संभाजीनगर5260030002800
अमरावती3285030002925
कर्जत (अहमहदनगर)33250030002750
रावेर9287029912955
सावनेर10275029302850
काटोल4285728572857
शहादा4280028302800
सिंदी(सेलू)19260028252800
अहमहपूर15278528012793
शेवगाव – भोदेगाव3270028002700
गंगाखेड17240028002500
वर्धा2275027502750
खामगाव33260027502675
अकोट9250027002700
चिखली2235027002525
औराद शहाजानी3240026002500
मेहकर20200025002300

 

 

 

तर, शेतकरी बांधवानो आपण वरीलप्रमाणे आपल्या जिल्ह्यातील बाजार समिति मधील गहू आवक आणि बाजारभाव bajar bhav today हे पहीतले आहेत तर आपणास सूचित करण्यात येते की आपला शेतमाल हा संबंधित बाजारसमिति मध्ये नेण्याच्या अगोदर त्या बाजार समिति मध्ये चौकशी करूनच आपला शेतमाल हा बाजार समिति मध्ये नेण्यात यावा. या ठिकाणी आम्ही फक्त आपल्या माहितीस्तव बाजारभाव देत आहोत तर अधिकृत माहिती साठी आपण संबंधित बाजार समिति साठी संपर्क करावा.  bajar bhav today

 

#gahu bajar bhav today, gahu market rate, wheat market rate today, wheat rate today,

 

हे पण पहा :

 

* रब्बी पिकांचे हमीभाव जाहीर

* नानाजी देशमुख कृषी संजिवनी प्रकल्पाच्या दुसरा टप्प्यास दुसर्‍या टप्प्यातील गावांची जिल्हा निहाय यादी

* रब्बी मध्ये पण मिळणार नॅनो डीएपी, युरिया, सोलर ट्रप, फवारणी पंप 100% अनुदाना वर

* सोयाबीन, मुग आणि उडदाची हमीभावाने खरेदी सुरू

* शेतीपिकांच्या नुकसानीसाठी 997 कोटी रुपये मंजूर

* महाडीबीटी कापूस साठवणूक बॅग सोडत यादी आली | तुमची निवड झाली का?

* महाडीबीटी च्या तुषार संचाच्या अनुदानात बदल

* कृषि पुरस्काराच्या रकमेत शासनाकडून भरघोस वाढ

* नैसर्गिक आपत्ति 2020 ते 2022 थकीत अनुदानास मंजुरी

* कांदा चाळ लाभार्थी निवड यादी पहा

* उस तोडणी यंत्र निवड यादी पहा

* नवीन तुषार/ठिबक सोडत यादी पहा

* नवीन कृषि यांत्रिकीकरण सोडत यादी पहा

* महावितरण कृषि सोलर पंप साठी अर्ज सुरू… येथे करा अर्ज

* आता ट्रॅक्टर ला मिळणार रु.4,25,000/- अनुदान

* सावधान… कुसुम सोलर पंप योजना मध्ये होऊ शकते फसवणूक

* महिला बचत गटांना मिळणार 8 लाख रुपये अनुदान

* या जिल्ह्याची सोलर पंप यादी आली…पहा स्टेटस

WhatsApp चॅनल जॉइन व्हा
error: Content is protected !!