State Agriculture Minister : महाराष्ट्र राज्याचे नवे कृषि मंत्री…

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
5/5 - (1 vote)

State Agriculture Minister : राज्यात महायुतीचं सरकार स्थापन झाल्यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार देखील पार पडला. त्यानंतर हिवाळी अधिवेशही झालं. मात्र, मंत्रिमंडळाचा विस्तार होऊन आठवडा झाला तरी खातेवाटप झालं नव्हतं. मात्र, अखेर 21 डिसेंबर रोजी राज्य मंत्रिमंडळाचं खातेवाटप जाहीर झालं आहे.

 

 

खातेवाटप जाहीर झालं असल्यामुळे आता प्रत्येक विभागाला स्वतंत्र मंत्री मिळाले आहेत. तर यामध्ये मा. श्री. माणिकराव कोकाटे हे राज्याचे नवे कृषीमंत्री झाले आहेत. (State Agriculture Minister Manikrao Kokate)

 

 

मा. श्री. माणिकराव कोकाटे हे सिन्नर येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मंत्री असून त्यांची आमदारकीची ही सहावी टर्म आहे. त्यांना नाशिक जिल्ह्यातील दूरदृष्टीचा नेता समजले जाते. दुष्काळावर मात करण्यासाठी त्यांना साडेतेरा हजार कोटींचा नदीजोड प्रकल्प मंजूर करून घेतला होता.

 

 

त्यांनी याआधी नाशिक जिल्हा परिषद, कृषी व पशुसंवर्धन समितीचे सभापती, सिन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक, नाशिक जिल्हा देखरेख संघाचे चेअरमन, नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष, नाशिक सहकारी साखर कारखान्यावर बँक प्रतिनिधी म्हणून काम केले आहे. सहकार क्षेत्रात त्यांचा चांगला अभ्यास आहे.

 

 

कोणाला मिळालं कोणतं खातं? (Cabinet Portfolio Allocation)

 

 

 

हे पण पहा :

 

* आता दुकानात राशन आले की मिळणार माहिती

* पोक्रा प्रकल्प टप्पा-2 अमलबजावणी सुरू….

* बॅटरी फवारणी पंप/सौर पंप साठी अर्ज चालू झाले आहेत का?… मित्रांनो, काय आहे सत्यता…..

* मागेल त्याला सौर कृषी पंप पेमेंट ऑप्शन आले | असे करा चेक?

* महाडीबीटी तुषार संच साठी अर्ज सुरू | मिळणार 80% अनुदान

* रब्बी हंगाम पीक विमा अर्ज भरण्यास सुरुवात | “ही” आहेत आवश्यक कागदपत्रे

* खरीप हंगाम 2024 – “या” जिल्हयांची सुधारित पैसेवारी जाहीर

* रेशन कार्ड ई-केवायसी करिता मुदत वाढ | आता या तारखे पर्यन्त करता येणार केवायसी

* “या” दिवशी मिळणार पुढील लाभ | लवकरच …डिसेंबर महिन्याचे पैसे मिळणार

error: Content is protected !!