MahaDBT Seeds Lottery : महाडीबीटी शेतकरी योजना पोर्टल (mahadbt farmer portal) द्वारे रब्बी हंगाम 2026-27 करिता कृषी विभागामार्फत महाडीबीटी पोर्टल वर खरीप पिकांचे अनुदानित बियाणे वितरण साठी ऑनलाइन अर्ज मागविले होते. (MahaDBT Seed Lottery)
महाडीबीटी पोर्टल (MahaDBT Seed Lottery) वर खरीप पिकांचे अनुदानावरती प्रमाणित बियाणे वितरण आणि प्रात्यक्षिक अंतर्गत बियाणे वितरण साठी जे इच्छुक शेतकरी व शेतकरी गट जे आहेत ते महाडीबीटी पोर्टल वर बियाणे या घटकांतर्गत प्रमाणित बियाणे वितरण आणि पीक प्रात्यक्षिक यासाठी ऑनलाईन पद्धतीने पोर्टलवर मागविण्यात आले होते. तर, आता या अर्जाची सोडत आज दिनांक 25 ऑक्टोबर रोजी काढण्यात आली आहे.
तर, पीक प्रात्यक्षिक साठी निवड झालेल्या शेतकरी गटांची निवड यादी तुम्ही महाडीबीटी पोर्टल वर देखील पाहू शकता व तसेच माहिती साठी आम्ही आपल्याला या ठिकाणी उपलब्ध करून देत आहोत.
आपल्या जिल्ह्याची शेतकरी गटाची निवड यादी पाहण्यासाठी खालील लिंक वर भेट द्या.
पौष्टिक तृणधान्य – ज्वारी
कडधान्य – हरभरा
आपल्या जिल्ह्याची गट पीक प्रात्यक्षिक निवड यादी : निवड यादी येथे पहा
** सूचना : अधिक माहिती साठी आपण आपल्या तालुका कृषि कार्यालय येथे संपर्क करावा. तसेच, वरील निवड यादी ही आपण महाडीबीटी पोर्टल वर देखील पाहू शकता.
