Posted in

भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना | 12 जुलै 2024 लॉटरी यादी डाऊनलोड करा

फळबाग निवड यादी Falbag Lottery List
Rate this post

Fundkar Falbag Lagwad Yojana : सन 2024-25 मध्ये स्व. भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना राबविण्यास मान्यता प्राप्त झाली असून महाडीबीटी पोर्टल (mahadbt farmer) वर फलोत्पादन या घटकाअंतर्गत अर्ज सुरू झाले आहेत. आणि लवकरच फळबाग सोडत यादी ही काढण्यात येणार आहे. तर, सर्व इच्छुक शेतकरी बांधवांनी महाडीबीटी पोर्टल वर अर्ज सादर करावेत.

 

 

 

12 जुलै 2024 रोजी स्व. भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना यादी सोडत काढण्यात आली आहे. या सोडत यादी मध्ये ज्या लाभार्थ्याची निवड झालेली आहे त्यांनी महाडीबीटी पोर्टल वर 7/12, होल्डिंग अपलोड करावे. MahaDBT Lottery List

 

 

12 जुलै 2024 रोजीची आपल्या जिल्ह्याची सोडत यादी पाहण्यासाठी 

 

 

येथे डाऊनलोड करा

 

 

सोडतीनंतर महाडीबीटी पोर्टलवर अपलोड करावयाची कागदपत्रे

error: Content is protected !!