Bhumi abhilekh Maharashtra : भूमी अभिलेख महाराष्ट्र शासन नवीन वेबसाइट सुरू | आता 7/12, होल्डिंग, फेरफार काढा या संकेतस्थळवरून
Bhumi abhilekh Maharashtra : महाराष्ट्र राज्यातील भूमी अभिलेख नोंदी म्हणजे सात बारा, होल्डिंग, फेरफार इ ह्या अगोदर भुलेख महाभूमी या संकेतस्थळावर उपलब्ध होत्या. तर, या ठिकाणी शेतकरी हे आपला सात बारा उतारा तसेच होल्डिंग हे कागदपत्रे ऑनलाइन पाहू शकत होते.
परंतु, शेतकरी बांधवांसाठी भूमी अभिलेख पोर्टल सुरळीत करण्यासाठी राज्य शासनाने आता नवीन पोर्टल (Bhumi abhilekh Maharashtra ) सुरू केले आहे. तर, या नवीन पोर्टल वर खालील सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
7/12 उतारा डाऊनलोड करणे
8 अ उतारा डाऊनलोड करणे
फेरफार प्रत डाऊनलोड करणे
मालमत्ता पत्रक डाऊनलोड करणे
फेरफार स्थिति
अभिलेख पडताळणी
ई रेकॉर्ड
ई नकाशा / भु नकाशा
ई मोजणी
ई पीक पाहणी
वरील प्रमाणे सर्व सुविधा ह्या नवीन पोर्टल वर उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. (Bhumi abhilekh Maharashtra)
नवीन संकेतस्थळावर जाण्यासाठी खालील लिंक वरती क्लिक करावे
भूमी अभिलेख नवीन वेबसाइट : येथे क्लिक करा
अधिक वाचा :
* सोयाबीन पिवळा मोझ्याक रोगाचे असे करा व्यवस्थापन
* ज्या शेतकर्यांना हफ्ता आला नाही त्यांनी लवकर “हे” काम करा
* असा करा सोलर पंप चा सेल्फ सर्वे, स्टेप बाय स्टेप सविस्तर माहिती
* कुसुम सौर पंप साठी भरलेल्या अर्जाना येत आहे “हा” ऑप्शन