Kusum Self Survey: असा करा सोलर पंप चा सेल्फ सर्वे | स्टेप बाय स्टेप सविस्तर माहिती | Kusum Solar Pump

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Rate this post

Kusum Self Survey: राज्यातील ज्या शेतकरी बांधवांनी कुसुम सोलर पंप साठी महाऊर्जा च्या संकेतस्थळावर ऑनलाइन पद्धतीने अर्ज केले होते त्या अर्जाची छाननी करून जे अर्ज पात्र ठरविण्यात आले आहेत त्याना सेल्फ सर्वे करण्यासाठी खालील प्रमाणे संदेश पाठविण्यात आले आहेत. आणि ज्या शेतकर्‍यांचे अर्ज हे काही कारणास्तव त्रुटि मध्ये आहेत त्यांना कागदपत्रे परत अपलोड करण्याचा ऑप्शन त्यांच्या लॉगिन मध्ये देण्यात आला आहे. (Kusum Self Survey)

KUSUM-SELF-SURVEY

 

तर, ज्यांना सेल्फ सर्वे करण्यासाठी संदेश आला आहे त्यांनी खालील पद्धतीने सर्वे करावा. आणि ज्यांना कागदपत्रे परत अपलोड करण्याचा ऑप्शन आलेला आहे त्यांनी अधिक माहिती साठी येथे क्लिक करा. (Kusum Self Survey)

 

असा करा Kusum Self Survey

स्टेप 1 : प्रथमतः आपण महाऊर्जा चा अॅप्लिकेशन खालील दिलेल्या लिंक वरुण मोबाइल मध्ये डाऊनलोड करा.

महाऊर्जा चा अॅप्लिकेशन : Download Here

 

KUSUM SELF SURVEY MEDA 1 (1)

 

 

स्टेप 2 : अॅप्लिकेशन उघडून त्यामध्ये आपला सोलर पंप नोंदणी करिता दिलेला मोबाइल क्रमांक टाकावा

KUSUM SELF SURVEY MEDA 1 (4)

 

स्टेप 3 : त्यानंतर आपल्याला ओटीपी पाठविला जाईल तो पुढील पर्याय वरती टाकून लॉगिन व्हावे

KUSUM SELF SURVEY MEDA 1 (5)

 

 

स्टेप 4 : लॉगिन केल्यानंतर “अॅप्लिकेशन डिटेल्स” या पर्याय वरती क्लिक करावे

 

KUSUM SELF SURVEY MEDA 1 (6)

 

 

स्टेप 5 : पुढे आपल्याला आपल्या अर्जाची सविस्तर माहिती दिसेल

KUSUM SELF SURVEY MEDA 1 (7)

 

 

 

स्टेप 6 : पुढे “सेल्फ सर्वे” या पर्याय वरती क्लिक करावे

KUSUM SELF SURVEY MEDA 1 (8)

 

स्टेप 7 : त्यानंतर आपण खालील प्रमाणे माहिती भरावी

नेटवर्क : आहे किंवा नाही हे निवडावे

Are you benefited by other scheme : No

Irrigation Source : Yes

Do you have power connection : No

 

वरील माहिती भरल्यानंतर आपण Beneficiary Photo with Irrigation Source मध्ये लाभार्थ्याचा सिंचन स्त्रोत जवळ उभा टाकून त्यामध्ये फोटो घ्यावा, त्यानंतर Irrigation Source मध्ये सिंचन स्त्रोत विहीर, बोअरवेल चा फोटो घ्यावा, आणि Land Photo मध्ये शेताचा फोटो घ्यावा आणि शेवटी Sign Here मध्ये सही करून Submit वरती क्लिक करावे.

KUSUM SELF SURVEY MEDA 1 (10)

 

तर, आपण अशा प्रकारे आपला सेल्फ सर्वे करू शकता. यानंतर आपल्याला काही वेळातच पेमेंट साठी पर्याय उपलब्ध होईल तो आपण भरून सोलर पंप ची कंपनी निवड करू शकता.

 

अधिक वाचा :

* बियाणे, खते, कीटकनाशक तक्रारी व्हॉटसअॅप वर करता येणार

* शंखि गोगलगाय नियंत्रण साठी उपाययोजना

* पीक पेरा स्वयंघोषणा पत्र pdf डाऊनलोड करा

* पीक विमा भरण्यासाठी 31 जुलै शेवटची मुदत

* एक रुपयात पीक विमा महत्वाची अपडेट पहा

error: Content is protected !!