Posted in

Mahavitaran Rate Change : आता लाईट बिल कमी येणार | 1 एप्रिलपासून महावितरण चे नवीन दर लागू?

Mahavitaran rate change
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
5/5 - (2 votes)

Mahavitaran Rate Change : महावितरणच्या वीज दर निश्चिती प्रस्तावावर वीज नियामक आयोगाने आदेश देत पुढील 5 वर्षांकरिता दरात कपात केली आहे.  त्यानुसार, १ एप्रिलपासून १ ते १०० युनिटपर्यतचा वीज वापर करणाऱ्या ग्राहकांना आता ७ रुपये ३१ पैसे ऐवजी ७ रुपये १० पैसे प्रति युनिट दराने विजेची बिले येणार आहे.  म्हणजेच, प्रती यूनिट 21 पैसे दर कमी करण्यात येणार आहेत. 

 

महावितरणच्या पाच वर्षाच्या वीज दर याचिकेवर आयोगाने आदेश दिला आहे. त्यानुसार, घरगुती, औद्योगिक, वाणिज्यिक ग्राहकांसाठीचे दर २०३० पर्यंत टप्प्याटप्प्याने दरवर्षी कमी होतील. Mahavitaran Rate Change

 

उद्योगांना व व्यावसायिक ग्राहकांना सकाळी ९ ते सायंकाळी ५ या कालावधीतील वीज वापरासाठीची टीओडी सवलत सुरूच राहणार आहे. एप्रिल ते सप्टेंबर महिन्यात १५ टक्के तर ऑक्टोबर ते मार्च महिन्यात २५ टक्के सवलत या ग्राहकांना मिळणार आहे. उत्पादनासाठीच्या महत्त्वाच्या पहिल्या पाळीत सवलतीच्या दराने वीज मिळेल. उच्च दाब औद्योगिक ग्राहकांसाठी दर १० रुपये ७८ पैसे यावरून १० रुपये ७१ पैसे इतका होईल. Mahavitaran Rate Change

 

Light bill

 

स्मार्ट मीटर धारकांना लाभस्मार्ट मीटर असलेल्या घरगुती ग्राहकांना सकाळी ९ ते सायंकाळी ५ या काळातील वीजवापराकरिता प्रति युनिट ८० पैसे सवलत मिळत होती. आता ८५ पैसे प्रति युनिट इतकी सवलत असेल. Mahavitaran Rate Change

 

फिक्स्ड चार्जमध्ये वाढ

  • २०२५-२६ मध्ये १३० रुपये.
  • २०२६-२७ मध्ये १३५ रुपये.
  • २०२७-२८ मध्ये १४० रुपये.
  • २०२८-२९ मध्ये १४० रुपये.
  • २०२९-३० मध्ये १४५ रुपये.

 

हे पण पहा :

 

* तुमचे पैसे आले की नाही, असे करा चेक? 

* कृषि यांत्रिकीकरण योजना साठी 150 कोटी रुपये निधि मंजूर | लवकरच शेतकर्‍यांना अनुदान मिळणार

* फवारणी साठी ड्रोन पाहिजे? | शासन देत आहे ड्रोन खरेदी साठी अनुदान

* महारेशीम अभियानाला मुदतवाढ | आता रेशीम योजनांसाठी “या” तारखेपर्यंत करू शकता अर्ज?

* सोलर पंप चालू असताना ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा

* नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा ८ वा हप्ता पुढील आठवड्यात | कृषिमंत्री यांची घोषणा

* महिला बचत गटांना मिळणार 24 लाख रुपये अनुदान | कृषी औजारे बँक स्थापना

* रब्बी हंगामातील ई-पीक पाहणी साठी 31 मार्च 2026 पर्यन्त मुदतवाढ

* पीएम किसानचा हप्ता “न” मिळाल्यास काय कराल? जाणून घ्या सविस्तर

* नमो शेतकरी योजनेचा 8 व्या हफ्त्याचा निधी आला …. लवकरच मिळणार हफ्ता?

* हमीभावाने हरभरा विकायचा असेल तर मग या अटी बंधनकारक?

* हरभरा शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी; आजपासून नाफेड नोंदणी व खरेदी सुरू

* पीएम किसान योजनेचा हफ्ता वितरित….तुम्हाला मिळाला का हफ्ता?

error: Content is protected !!