MahaDBT Lottery List : महाडीबीटी शेतकरी योजना पोर्टल (Mechanization Lottery List) द्वारे कृषि विभागाकडून कृषी यांत्रिकीकरण घटक साठी महाडीबीटी पोर्टल वर ऑनलाइन पद्धतीने अर्ज स्वीकारले जातात. आणि या ऑनलाइन प्राप्त अर्जामधून महाडीबीटी पोर्टल द्वारे सोडत काढली जाते. कृषि यांत्रिकीकरण सोडत यादी मध्ये ट्रॅक्टर, पेरणी यंत्र, नांगर, पॉवर टिल्लर, कडबा कटर, इत्यादि अनेक कृषि औजारांसाठी लाभार्थ्यांची निवड करण्यात येते. MahaDBT Lottery List
महाडीबीटी शेतकरी योजना पोर्टल द्वारे राज्य कृषी यांत्रिकीकरण अभियान कृषी यांत्रिकीकरण उप अभियान एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान आणि राष्ट्रीय कृषी विकास योजना या चार योजना अंतर्गत कृषी यंत्र व अवजारे यांची सोडत यादी ही दिनांक 25 ऑगस्ट रोजी 5 जिल्ह्यांची करण्यात आलेली आहे. या सोडत यादीमध्ये राज्यातील एकूण 10,000 पेक्षा जास्त शेतकरी बांधवांची निवड झालेली आहे चालू वर्षातील ही पहिली सोडत यादी आहे. या सोडत यादीमध्ये शेतकरी बांधवांची ट्रॅक्टर चलीत अवजारे रोटावेटर कल्टीवेटर पेरणी यंत्र इत्यादी विविध शेती अवजारांसाठी निवड करण्यात आलेली आहे MahaDBT Lottery List
MahaDBT Lottery List
दिनांक 25 ऑगस्ट 2026 रोजीची कृषि यंत्र/औजारे सोडत यादी पाहण्यासाठी आपला जिल्हा निवडावा
जिल्हा : ठाणे
जिल्हा : पालघर
जिल्हा : रत्नागिरी
जिल्हा : रायगड
जिल्हा : सिंधुदुर्ग
दिनांक 25 ऑगस्ट रोजी केवळ वरील 5 जिल्ह्यांची च सोडत निघालेली आहे.








