Posted in

DCS MH E-Peek Pahani : खरीप हंगाम ई पीक पाहणी साठी शेवटचे काही दिवस शिल्लक? तुमची ई पीक पाहणी झाली का?

Mh dcs e peek pahani
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
5/5 - (1 vote)

DCS MH E-Peek Pahani : केंद्र शासनाची Digital Crop Survey (DCS MH) प्रणाली राज्यामध्ये प्रभावीपणे अंमलात आणणे व व्यवहार्य व उपयुक्त असल्याचे निदर्शनास आले असून, सदर प्रणालीमुळे देशभर एक्समान पीक पाहणी कार्यपद्धती विकसित होईल, केंद्र व राज्य शासनामधील माहितीची देवाणघेवाण अधिक सुलभ, प्रमाणित व परिणामकारक होईल, तसेच AgriStack, Farmer Registry व इतर कृषी विषयक डिजिटल सेवांसाठी आवश्यक असलेली अचूक व प्रमाणित माहिती उपलब्ध होईल, त्याअनुषंगाने दिनांक २९ मार्च, २०२६ रोजी झालेल्या राज्यस्तरीय समितीच्या बैठकीमध्ये खरीप हंगाम २०२६ पासून संपूर्ण राज्यामध्ये केंद्र शासनाच्या ‘DCS MH’ मोबाईल अॅपद्वारे पीक पाहणी करण्यारची सार्वानुमते शिफारस करण्यात आली आहे. (DCS MH E-Peek Pahani)

 

चालू खरीप वर्ष पासून शेतकरी आणि पीक पाहणी सहाय्यक हे दोघे पण आपली पीक पाहणी करू शकतील असा पर्याय ‘DCS MH’ मोबाईल अॅप मध्ये देण्यात आला आहे. चालू वर्षी ई पीक पाहणी साठी अंतिम मुदत ही 30 ऑक्टोबर पर्यन्त दिलेली आहे तरी सर्व राहिलेले शेतकरी यांनी आपली ई पीक पाहणी मुदती पूर्वी करून घेण्यात यावी. 

 

ई पीक पाहणी अंतिम मुदत 

>> शेतकरी स्तरावरील : 30 ऑक्टोबर 

>> सहाय्यक स्तरावर : 10 नोव्हेंबेर 

 

DCS MH हे मोबाइल अॅप्लिकेशन डाउनलोड करा

 

error: Content is protected !!