कांदा अनुदान योजना अर्ज pdf डाऊनलोड करा | Kanda Anudan Yojana Arj pdf download Maharashtra

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Rate this post
Kanda Anudan Yojana Arj pdf
Kanda Anudan Yojana Arj pdf download

कांदा अनुदान योजना

महाराष्ट्र राज्यामध्ये चालू वर्षामध्ये फेब्रुवारी महिन्यात मध्ये कांद्या चे बाजारभाव हे कमी झालेले आपल्याला पाहायला मिळाले होते Kanda Anudan Yojana Arj pdf  परंतु त्यानंतर महाराष्ट्रातील सर्व कांदा उत्पादक शेतकर्‍यांकडून याबाबत शासनाने कांद्या करिता अनुदान देण्याची मागणी केली होती त्यानुसार महाराष्ट्र शासनाने दिनांक 27 मार्च 2023 रोजी कांदा उत्पादक शेतकरी यांना अनुदान देणे संदर्भात शासन निर्णय काढला आहे. Kanda Anudan Yojana Arj pdf

 

नक्की वाचा : कांदा अनुदान योजना सविस्तर माहिती

कांदा अनुदान रक्कम

 

दिनांक 27 मार्च 2023 रोजीच्या शासन निर्णयानुसार महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना रु. ३५० प्रति क्विंटल व जास्तीत जास्त २०० क्‍विंटल प्रति शेतकरी याप्रमाणे अनुदान मंजूर करण्यात येईल असे जाहीर करण्यात आले आहे. Kanda Anudan Yojana Arj pdf  तर, जे शेतकरी या योजने अंतर्गत पात्र आहेत त्यांनी ज्या बाजारसमिति मध्ये आपला कांदा विक्री केलेला आहे त्या बाजार समिति कडे खालील प्रमाणे अर्ज सादर करावयाचा आहे. Kanda Anudan Yojana Arj pdf

 

अर्ज सादर करताना त्या अर्जा सोबत सात बारा , कांदा विक्री पट्टी/पावती आणि बँक खाते क्रमांक सादर करावयाचा आहे.

कांदा अनुदान अर्ज

 

अर्ज डाऊनलोड करून प्रिंट काढून व्यवस्थित माहिती भरून आपल्या बाजारसमिति कडे सादर करावा :

 

कांदा अनुदान अर्ज : डाऊनलोड करा

 

सूचना : हा अर्ज सादर करण्यापूर्वि आपल्या बाजार समिति कर्मचारी यांना दाखवून अचूक असलेबाबत खात्री करावी.

error: Content is protected !!