पूर्व संमती यादी PDF डाऊनलोड करा | महाडीबीटी कृषि यांत्रिकीकरण यादी एप्रिल 2023 MahaDBT Farmer Schemes Mechanization List pdf
महाडीबीटी कृषि यंत्रे पूर्व संमती यादी MahaDBT Farmer Schemes :
महाडीबीटी शेतकरी योजना पोर्टल MahaDBT Farmer Schemes द्वारे शेतीतील कृषि यंत्र, औजारे साठी सोडत यादी ही दर 10 ते 15 दिवसांनी प्रसिद्ध केली जाते. कृषि यांत्रिकीकरण सोडत यादी मध्ये शेतीतील ट्रॅक्टर Tractor, पेरणी यंत्र Seed Drill, नांगर Plough, पॉवर टिल्लर Power Tiller, कडबा कटर, उस खोडवा कटर, पॉवर टिल्लर इत्यादि सर्व कृषि यंत्रांसाठी लाभार्थ्यांची निवड करण्यात येते.
महाडीबीटी शेतकरी योजना पोर्टल MahaDBT Farmer Schemes सोडत यादी मध्ये निवड झाल्यानंतर लाभार्थ्याला महाडीबीटी पोर्टल वर काही कागदपत्रे ही महाडीबीटी पोर्टल MahaDBT Farmer Schemes वर अपलोड करावी लागतात आणि नंतर त्या कागदपत्रांची छाननी करून लाभार्थ्याला निवड झालेले यंत्र खरेदी करण्यासाठी संमती दिली जाते हे पूर्व संमती पत्र लाभार्थ्याला त्यांच्या पोर्टल वरील लॉगिन करून काढता येते.
या योजना मध्ये लाभार्थ्याला निवड झालेले यंत्र हे पूर्वसंमती Pre-sanction Letter प्राप्त झाल्या शिवाय खरेदी करता येत नाही त्यामुळे आज पोर्टल वर महाडीबीटी कृषि यंत्रे औजारे पूर्व संमती यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. ज्या लाभार्थ्यांना पूर्व संमती मिळाली आहे त्यांनी महाडीबीटी शेतकरी योजना पोर्टल वर कागदपत्रे आपलोड करा या पोर्टल वरील टॅब मध्ये “बिल अपलोड करा” पर्याय निवडून देयके अपलोड करावीत.
09 एप्रिल 2023 कृषि यंत्रे पूर्व संमती यादी पाहण्यासाठी खालील लिंक वरती भेट द्या
अकोला,अमरावती,अहमदनगर, धाराशीव, छत्रपती संभाजीनगर
कोल्हापूर, गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर, जळगाव, जालना, ठाणे, धुळे, नंदुरबार
नांदेड, नागपूर, नाशिक, परभणी, पालघर
पुणे, बीड, बुलढाणा, भंडारा, यवतमाळ
रत्नागिरी, रायगड, लातूर, वर्धा, वाशिम, सांगली
सातारा, सिंधुदुर्ग, सोलापूर, हिंगोली