महाडीबीटी कृषि यांत्रिकीकरण यादी एप्रिल 2023 | पूर्व संमती यादी MahaDBT Farmer Schemes Mechanization List

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Rate this post

महाडीबीटी कृषि यंत्रे पूर्व संमती यादी MahaDBT Farmer Schemes :

 

 

महाडीबीटी शेतकरी योजना पोर्टल MahaDBT Farmer Schemes द्वारे शेतीतील कृषि यंत्र, औजारे साठी सोडत यादी ही दर 10 ते 15 दिवसांनी प्रसिद्ध केली जाते. कृषि यांत्रिकीकरण सोडत यादी मध्ये शेतीतील ट्रॅक्टर Tractor, पेरणी यंत्र Seed Drill, नांगर Plough, पॉवर टिल्लर Power Tiller, कडबा कटर, उस खोडवा कटर, पॉवर टिल्लर इत्यादि सर्व कृषि यंत्रांसाठी लाभार्थ्यांची निवड करण्यात येते.

 

mahadbt farmer schemes krishivibhag
MahaDBT Farmer Schemes

महाडीबीटी शेतकरी योजना पोर्टल MahaDBT Farmer Schemes सोडत यादी मध्ये निवड झाल्यानंतर लाभार्थ्याला महाडीबीटी पोर्टल वर काही कागदपत्रे ही महाडीबीटी पोर्टल MahaDBT Farmer Schemes वर अपलोड करावी लागतात आणि नंतर त्या कागदपत्रांची छाननी करून लाभार्थ्याला निवड झालेले यंत्र खरेदी करण्यासाठी संमती दिली जाते हे पूर्व संमती पत्र लाभार्थ्याला त्यांच्या पोर्टल वरील लॉगिन करून काढता येते.

 

या योजना मध्ये लाभार्थ्याला निवड झालेले यंत्र हे पूर्वसंमती Pre-sanction Letter प्राप्त झाल्या शिवाय खरेदी करता येत नाही त्यामुळे आज पोर्टल वर महाडीबीटी कृषि यंत्रे औजारे पूर्व संमती यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. ज्या लाभार्थ्यांना पूर्व संमती मिळाली आहे त्यांनी महाडीबीटी शेतकरी योजना पोर्टल वर कागदपत्रे आपलोड करा या पोर्टल वरील टॅब मध्ये “बिल अपलोड करा” पर्याय निवडून देयके अपलोड करावीत.

 

 

09 एप्रिल 2023 कृषि यंत्रे पूर्व संमती यादी खालील प्रमाणे आहे :

यादी लोड होत आहे …कृपया 20-30 सेकंद वाट पहावी

सूचना : खालील यादी मध्ये नाव पाहताना बाजूला दिलेल्या Search सर्च बॉक्स मध्ये आपला जिल्ह्याचे नाव टाकावे (मराठी मध्ये ) त्यानंतर तुम्हाला जिल्ह्याची संपूर्ण यादी दिसेल….नाव दिसत नसेल तर जिल्ह्याचे नाव टाकून  आपला तालुका शोधण्यासाठी शेवटी दिलेले पेज क्रमांक बदलत पुढे जावे.

 

उदाहरण : खालील फोटो मध्ये दाखविल्याप्रमाणे आपला जिल्हा सर्च बॉक्स मध्ये सर्च करावा.

mahadbt krishivibhag

 

09 एप्रिल 2023 कृषि यंत्रे पूर्व संमती यादी

 

error: Content is protected !!