MahaDBT Farmer Schemes Subsidy List : महाडीबीटी तुषार ठिबक अनुदान यादी एप्रिल 2023

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Rate this post

महाडीबीटी शेतकरी योजना MahaDBT Farmer Schemes Subsidy List : 

 

महाडीबीटी शेतकरी योजना MahaDBT Farmer Schemes या पोर्टल द्वारे महाराष्ट्र राज्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांकडून महाडीबीटी पोर्टलवर प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना PMKSY Scheme अंतर्गत तुषार संच Sprinkler आणि ठिबक संच drip यासाठी अर्ज मागविले जातात.

MahaDBT Farmer Schemes Subsidy List
MahaDBT Farmer Schemes Subsidy List

 

 

महाडीबीटी शेतकरी MahaDBT Farmer Schemes Subsidy List योजना पोर्टलवर तुषार संच आणि ठिबक संच यासाठी अर्ज केल्यानंतर लाभार्थ्याची पोर्टल द्वारे ऑनलाईन पद्धतीने सोडत यादी Lottery List प्रसिद्ध केली जाते आणि या सोडत यादीमध्ये लाभार्थ्याची निवड झाल्यानंतर त्या लाभार्थ्याला निवड झालेल्या घटक साठी आवश्यक असलेली कागदपत्रे अपलोड करण्यासंदर्भात सूचना दिल्या जातात.

 

 

 

ऑनलाइन सोडत Online Lottery मध्ये निवड झाल्यानंतर लाभार्थ्याला निवड झालेल्या दिवसापासून पुढील दहा दिवसांमध्ये आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे आवश्यक आहे अन्यथा निवड झालेला अर्ज रद्द समजला जातो. कागदपत्रे अपलोड केल्यानंतर कागदपत्रांची ऑनलाइन पद्धतीने छाननी केली जाते आणि त्यानंतर त्याला परत त्याला खरेदी करण्यासाठी पूर्वसंमती Presanction दिले जाते. MahaDBT Farmer Schemes Subsidy List

 

 

 

पूर्वसंमती मिळाल्यानंतर लाभार्थ्याला निवड झालेला घटक खरेदी करून त्या घटकाचे खरेदी बिल हे महाडीबीटी MahaDBT पोर्टलवर अपलोड करावी लागते.

 

 

 

खरेदी बिल पोर्टलवर अपलोड केल्यानंतर आपल्या घटकाची मोका तपासणी Spot Verification केली जाते आणि त्यानंतर आपला प्रस्ताव हा अनुदान अदा Subsidy Disbursement करण्यासाठी पाठविल्या जातो.

 

 

 

एप्रिल 2023 महिन्याअखेर महाडीबीटी तुषार आणि ठिबक संच अनुदान खालील दिलेल्या यादीमध्ये पाहू शकता.

clickhere-click

अनुदान यादी : पहा किंवा डाऊनलोड करा 

 

 

अधिक वाचा :

* पोकरा योजना महत्वाची बातमी …लवकर ही कामे करा

* महाडीबीटी अनुदान जमा झाले का? येथे पहा…

* ऊस तोडणी यंत्र ऑनलाइन अर्ज सुरू ….

error: Content is protected !!