MahaDBT Lottery List : जून 2024 तुषार ठिबक निवड यादी प्रसिद्ध | आपली निवड झाली का? येथे यादी पहा/डाउनलोड करा Sprinkler Drip Irrigation

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Rate this post

MahaDBT Lottery List : महाडीबीटी शेतकरी योजना पोर्टल वर सन 2024-25 मध्ये प्रधान मंत्री कृषि सिंचन योजना अंतर्गत तुषार ठिबक सिंचन करिता पोर्टल वर अर्ज स्वीकारण्यात आले होते. तर, महाडीबीटी पोर्टल वर स्वीकारण्यात आलेल्या अर्ज मधून दिनांक 20 जून 2024  रोजी पोर्टल द्वारे सोडत यादी काढण्यात आली आहे. 

 

MahaDBT Lottery List

 

तर, निवड झालेल्या लाभार्थ्यांना खालील प्रमाणे संदेश देखील त्यांच्या नोंदनिकृत मोबाइल क्रमांक वरती देण्यात आला आहे. तर, निवड झालेल्या लाभार्थ्यांनी पुढील 7 दिवसांमध्ये महाडीबीटी पोर्टल वर लॉगिन करून आवश्यक कागाडपत्रे अपलोड करून घ्यावीत.

 

प्रधान मंत्री कृषि सिंचन योजना अंतर्गत तुषार/ठिबक निवड यादी पहाण्यासाठी किंवा मोबाइल मध्ये डाऊनलोड करण्यासाठी खालील पर्याय निवडा. 

 

MahaDBT Lottery List

 

प्रधान मंत्री कृषि सिंचन योजना अंतर्गत तुषार/ठिबक निवड यादी

 

clickhere-click

 

 

यादी डाऊनलोड करण्यासाठी येथे भेट द्या

 

WhatsApp चॅनल जॉइन व्हा
error: Content is protected !!