Mahadbt Lottery List: महाडीबीटी सामूहिक शेततळे सोडती यादी 10/05/2023 | Community Farm Pond List

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Rate this post

महाडीबीटी शेतकरी योजना पोर्टल Mahadbt Lottery List द्वारे राज्यातील सर्व शेतकरी बांधवांना कृषि विभागाच्या Krishivibhag विविध योजनांचा लाभ दिला जात आहे आणि या पोर्टल mahadbt द्वारे अद्याप पर्यंत राज्यातील बऱ्याच शेतकरी बांधवांनी कृषी विभागाच्या विविध योजनांचा लाभ घेतलेला आहे.

 

Mahadbt Lottery List
Mahadbt Lottery List

 

महाडीबीटी शेतकरी योजना या पोर्टल द्वारे कृषी विभागामार्फत विविध योजनांसाठी लाभ दिला जात आहे यामध्ये प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना PMKSY अंतर्गत तुषार संच ठिबक सिंचन या योजनांचा लाभ दिला जातो तसेच, मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना अंतर्गत वैयक्तिक शेततळे आणि शेततळे अस्तरीकरण या घटकासाठी लाभ दिला जातो.

 

 

तसेच, महाडीबीटी शेतकरी योजना पोर्टल mahadbt द्वारे शेतकरी गट/समूह Farmers Group यांना देखील लाभ दिले जातात यामध्ये सामूहिक शेततळे हा घटक आहे.

 

नक्की वाचा  :  ऊस तोडणी यंत्र ऑनलाइन अर्ज सुरू ….

 

दिनांक 10 मे 2023 रोजी कृषि विभागाने महाडीबीटी पोर्टल Mahadbt lottery list द्वारे सामूहिक शेततळे घटकाची सोडत यादी Mahadbt Lottery List काढलेली आहे यामध्ये निवड झालेल्या शेतकर्‍यांनी महाडीबीटी पोर्टल वर आवश्यक कागदपत्रे आपलोड करावीत.

 

clickhere-click

 

महाडीबीटी सामूहिक शेततळे सोडत यादी : डाऊनलोड करा/पहा

 

 

अधिक वाचा :

* पंजाब डख हवामान अंदाज 04 मे ते 23 मे

* आता शेतकर्‍यांना अर्ध्या किंमतीत मिळणार डीएपी खत

* या १७ जिल्ह्यांमध्ये कुसूम सोलार पंप अर्ज सुरू

* महामेष योजना ऑनलाइन अर्ज प्रक्रिया माहिती

error: Content is protected !!