Krushi Puraskar : कृषि पुरस्कार जाहीर | हे आहेत कृषि पुरस्काराचे मानकरी

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Krushi Puraskar : राज्यात कृषि, कृषि संलग्न क्षेत्र तसेच फलोत्पादन क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ति/संस्था यांना देण्यात येणारे कृषि विभागाचे विविध पुरस्कार आणि त्यांचे मानकरी हे जाहीर करण्यात आले आहेत. यामध्ये सन २०२०, २०२१ व २०२२ करीता चे कृषि पुरस्कारा चे मानकरी यांची यादी आपण या ठिकाणी पाहू शकता. 

 

Krushi Puraskar

 

राज्यात कृषि, कृषि संलग्न क्षेत्र तसेच फलोत्पादन क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ति/संस्था यांना डॉ. पंजाबराव देशमुख कृषिरत्न पुरस्कार, (Krushi Puraskar) वसंतराव नाईक कृषिभूषण पुरस्कार, जिजामाता कृषिभूषण पुरस्कार, कृषिभूषण (सेंद्रिय शेती) पुरस्कार, वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्कार, युवा शेतकरी पुरस्कार, उद्यानपंडीत पुरस्कार, वसंतराव नाईक शोतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार (सर्वसाधारण गट/आदिवासी गट), पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषि सेवारत्न पुरस्कार (आयुक्‍तालय/मंत्रालय स्तर) असे विविध पुरस्कार प्रदान करुन सन्मानीत करण्यात येते. त्यानुषंगाने सन २०२०, २०२१ व २०२२ करीता विविध कृषि पुरस्कार प्रदान करुन शेतकरी/संस्था यांचा सन्मान करण्याची बाब ही शासनाच्या विचाराधीन होती.

 

 

 

तर, त्यानुसार सन २०२०, २०२१ व २०२२ करिताचे कृषि पुरस्कार प्रदान करण्यासाठी पुरस्कार्थींची नांवे निश्चित करण्याकरिता मा.मंत्री (कृषि) यांचे अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत सन २०२०, २०२१ व २०२२ करिताच्या कृषि पुरस्कारांकरिता यामध्ये जोडलेल्या वर्षनिहाय विवरणपत्र- २०२०, विवरणपत्र-२०२१ व विवरणपत्र-२०२२ मध्ये नमूद केल्यानुसार व्यक्‍ती/संस्था यांची नांवे निश्चित करण्यात आली असून त्यांना पुरस्कार प्रदान करुन सन्मानीत करण्यास शासनाकडून मान्यता देण्यात आली आहे. (Krushi Puraskar)

 

 

पुरस्कार चे मानकरी कोण  हे पहा : यादी डाऊनलोड करा

 

 

कृषि पुरस्काराचे स्वरूप  (Krushi Puraskar)

 

कृषि पुरस्कार krushi puraskar

 

अधिक वाचा :

* महाडीबीटी च्या तुषार संचाच्या अनुदानात बदल

* कृषि पुरस्काराच्या रकमेत शासनाकडून भरघोस वाढ

* नैसर्गिक आपत्ति 2020 ते 2022 थकीत अनुदानास मंजुरी

* कांदा चाळ लाभार्थी निवड यादी पहा

* उस तोडणी यंत्र निवड यादी पहा

* नवीन तुषार/ठिबक सोडत यादी पहा

* नवीन कृषि यांत्रिकीकरण सोडत यादी पहा

* महावितरण कृषि सोलर पंप साठी अर्ज सुरू… येथे करा अर्ज

* आता ट्रॅक्टर ला मिळणार रु.4,25,000/- अनुदान

* सावधान… कुसुम सोलर पंप योजना मध्ये होऊ शकते फसवणूक

* महिला बचत गटांना मिळणार 8 लाख रुपये अनुदान

* या जिल्ह्याची सोलर पंप यादी आली…पहा स्टेटस

error: Content is protected !!