Posted in

MahaDBT Update : महाडीबीटी शेतकरी योजना पोर्टल वरील अनुदान आता आधार संलग्न खात्या मध्ये जमा होणार

Mahadbt update aadhar based payment mode
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
5/5 - (1 vote)

MahaDBT Update : कृषि विभागा मार्फत राज्यातील शेतकर्‍यांना कृषि यंत्र अनुदान, सिंचन साधने अनुदान मिळण्यासाठी महाडीबीटी पोर्टल वर ऑनलाइन अर्ज मागविले जातात. त्यानंतर, केंद्र व राज्य शासनाच्या लक्षांक व निधि नुसार महाडीबीटी पोर्टल द्वारे कृषि यांत्रिकीकरण/इतर घटकाची सोडत काढल्या जाते आणि सोडत मध्ये निवड झालेल्या शेतकर्‍यांनी घटक खरेदी केल्यानंतर त्यांना अनुदान वितरण केले जाते. 

 

तर, हे कृषि यांत्रिकीकरण अंतर्गत अनुदान वितरण हे लाभार्थ्यांनी नोंदणी करताना महाडीबीटी पोर्टल वर सोबत दिलेल्या बँक खात्या मध्ये वितरण करण्याची पद्धत सध्या सुरू आहे परंतु, केंद्र शासनाच्या सूचना प्रमाणे दिनांक. 01 एप्रिल 2026 पासून आधार बेस पेमेंट पद्धती वापरण्याचा सूचना कृषि विभागास प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे, दिनांक. 01 एप्रिल 2026 पासून महाडीबीटी शेतकरी योजना पोर्टल वरील योजनांचे अनुदान वितरण हे आधार बेस पद्धतीनेच होणार आहे. MahaDBT Update aadhar base payment

 

म्हणजेच, आता या पुढे महाडीबीटी पोर्टल वर अर्ज करताना जोडलेले बँक खात्या एवजी लाभार्थी यांची आधार शी संलग्न असलेल्या बँक खात्या मध्ये योजनांचे अनुदान जमा होणार आहे. 

 

MahaDBT Update aadhar base payment

 

हे पण पहा :

 

* मुख्यमंत्री ग्रामीण पशूधन उद्योजकता योजना 2026 | अनुदान, पात्रता, अर्ज प्रक्रिया सविस्तर माहिती पहा

* तुमचे पैसे आले की नाही, असे करा चेक? 

* कृषि यांत्रिकीकरण योजना साठी 150 कोटी रुपये निधि मंजूर | लवकरच शेतकर्‍यांना अनुदान मिळणार

* फवारणी साठी ड्रोन पाहिजे? | शासन देत आहे ड्रोन खरेदी साठी अनुदान

* महारेशीम अभियानाला मुदतवाढ | आता रेशीम योजनांसाठी “या” तारखेपर्यंत करू शकता अर्ज?

* सोलर पंप चालू असताना ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा

* नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा ८ वा हप्ता पुढील आठवड्यात | कृषिमंत्री यांची घोषणा

* महिला बचत गटांना मिळणार 24 लाख रुपये अनुदान | कृषी औजारे बँक स्थापना

* रब्बी हंगामातील ई-पीक पाहणी साठी 31 मार्च 2026 पर्यन्त मुदतवाढ

* पीएम किसानचा हप्ता “न” मिळाल्यास काय कराल? जाणून घ्या सविस्तर

* नमो शेतकरी योजनेचा 8 व्या हफ्त्याचा निधी आला …. लवकरच मिळणार हफ्ता?

* हमीभावाने हरभरा विकायचा असेल तर मग या अटी बंधनकारक?

* हरभरा शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी; आजपासून नाफेड नोंदणी व खरेदी सुरू

* पीएम किसान योजनेचा हफ्ता वितरित….तुम्हाला मिळाला का हफ्ता?

error: Content is protected !!