Aadhaar bank link status : राज्यामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना तसेच राज्यातील शेतकरी बांधवांचे पीएम किसान योजना, नमो शेतकरी महासन्मान निधि योजना चे अनुदान शासनाकडून त्यांच्या बँक खात्या मध्ये जमा केले जात आहे. नुकतेच पीएम किसान व नमो शेतकरी महासन्मान निधि योजना अंतर्गत हफ्ते वितरित करण्यात आलेले आहेत. Aadhaar bank link status
परंतु, बर्याच शेतकरी बांधवांनी पीएम किसान साठी आणि महिलांनी त्यांचे नेहमी वापरत असलेले बँक खाते हे या योजना मध्ये अर्ज करताना सादर केले आहेत. परंतु, शासनाने आता कोणतेही अनुदान वितरण करत असताना त्यांच्या आधार शी संलग्न बँक खात्या मध्ये च वितरण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे ऑनलाइन अर्ज करत असताना आपण जे खाते दिले आहे ते आधार शी संलग्न असणे गरजेचे आहे. (Aadhaar bank link status)
याठिकाणी तुम्ही तुमच्या आधार ला कोणते खाते लिंक आहे ते खालील पद्धतीने पाहू शकता. (Aadhaar bank link status)
स्टेप 1 : आपण आधार च्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या
UIDAI अधिकृत संकेतस्थळ : येथे भेट द्या
स्टेप 2 : लॉगिन या बटन वरती क्लिक करा

स्टेप 3 : पुढे आपला आधार क्रमांक टाकून ओटीपी साठी क्लिक करा

स्टेप 4 : त्यानंतर मोबाइल वर आलेला ओटीपी टाकून लॉगिन व्हा
स्टेप 5 : पुढे आपल्यासमोरील Bank Seeding Status या पर्याय वरती क्लिक करा

स्टेप 6 : त्यानंतर आपल्याला आपले आधार शी लिंक बँकेचे नाव दाखविण्यात येईल

तर, आपण अशा प्रकारे आपल्या आधार शी लिंक बँक खाते पाहू शकता. तर, सर्व योजना जसे की, लाडकी बहीण योजना तसेच राज्यातील शेतकरी बांधवांचे पीएम किसान योजना, नमो शेतकरी महासन्मान निधि योजना चे अनुदान शासनाकडून त्यांच्या या आधार शी लिंक असलेल्या बँक खात्या मध्ये जमा केले जात आहे. जर, आपले खाते आधार शी लिंक नसेल तर बँकेत जाऊन लिंक करून घ्यावे किंवा पोस्ट बँकेचे नवीन खाते उघडावे.
* तुमचे पैसे आले की नाही, असे करा चेक?
* कृषि यांत्रिकीकरण योजना साठी 150 कोटी रुपये निधि मंजूर | लवकरच शेतकर्यांना अनुदान मिळणार
* फवारणी साठी ड्रोन पाहिजे? | शासन देत आहे ड्रोन खरेदी साठी अनुदान
* महारेशीम अभियानाला मुदतवाढ | आता रेशीम योजनांसाठी “या” तारखेपर्यंत करू शकता अर्ज?
* सोलर पंप चालू असताना ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा
* नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा ८ वा हप्ता पुढील आठवड्यात | कृषिमंत्री यांची घोषणा
* महिला बचत गटांना मिळणार 24 लाख रुपये अनुदान | कृषी औजारे बँक स्थापना
* रब्बी हंगामातील ई-पीक पाहणी साठी 31 मार्च 2026 पर्यन्त मुदतवाढ
* पीएम किसानचा हप्ता “न” मिळाल्यास काय कराल? जाणून घ्या सविस्तर
* नमो शेतकरी योजनेचा 8 व्या हफ्त्याचा निधी आला …. लवकरच मिळणार हफ्ता?
* हमीभावाने हरभरा विकायचा असेल तर मग या अटी बंधनकारक?
* हरभरा शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी; आजपासून नाफेड नोंदणी व खरेदी सुरू
* पीएम किसान योजनेचा हफ्ता वितरित….तुम्हाला मिळाला का हफ्ता?
