Mahamesh Yojana Final List : राजे यशवंतराव होळकर महामेष योजना अंतिम लाभार्थी निवड यादी
सन २०२२-२३ मध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये राजे यशवंतराव होळकर महामेष (Mahamesh Yojana Final List) योजना या नावाने ६ मुख्य घटकांसह ही नवीन योजना राज्यात राबविण्यात येत आहे.

सन २०२२-२३ मध्ये सदर योजनेसाठी प्राप्त झालेल्या निधीमधून नवीन लाभार्थी निवड प्रक्रिया राबवून लाभधारक निवड करावयाचे आहे. या करिता ऑनलाइन (Mahamesh Yojana Final List) पद्धतीने पोर्टल वर अर्ज मागविण्याची प्रक्रिया राबविण्यात आली होती , त्यानुसार लाभधारक निवड प्रक्रिया राबवून अंतिम लाभार्थी निवड यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे.
महामेष योजना ची अंतिम लाभार्थी निवड यादी महामेष संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
आपल्या जिल्ह्याची अंतिम निवड यादी पाहण्यासाठी खालील लिंक वरती भेट द्या :
महामेष योजना अंतिम निवड यादी : पहा / डाऊनलोड करा
अधिक वाचा :
* महामेष योजना ऑनलाइन अर्ज प्रक्रिया माहिती
* पोकरा योजना महत्वाची बातमी …लवकर ही कामे करा
* महाडीबीटी अनुदान जमा झाले का? येथे पहा…